Quote #TM 52
Youth is not only a time of life but also a state of mind and form of energy.
Swami Vivekananda considered youth the greatest asset and wealth of India. He believed that youth is full of energy, idealism, enthusiasm, hope, optimism, and adventurous spirit. He often expressed that if we were to win back our ancient glory, power, and prosperity, it is in the hands of our youth. It is the youth of the country, he said, who can educate and inspire the masses; it is the youth of the country who can rouse the spiritual consciousness of the people and awaken them to a sense of their own human dignity and worth.
तारुण्य हा केवळ आयुष्याचा काळ नसतो तर मनाची अवस्था आणि ऊर्जा देखील असते.
स्वामी विवेकानंद तरुणांना भारताची सर्वात मोठी संपत्ती मानत. त्यांचा असा विश्वास होता की युवा शक्ती, आदर्शवाद, उत्साह, आशा, आशावाद आणि साहसी भावनांनी परिपूर्ण आहे. ते नेहमी व्यक्त करीत असेत की आपण जर आपले प्राचीन वैभव, सामर्थ्य आणि समृद्धी परत मिळवायची असेल तर ती आपल्या तरूणांच्या हातात आहे. ते म्हणाले, देशातील तरूणच जनतेला शिक्षण आणि प्रेरणा देऊ शकेल; आणि देशातील तरुण लोकांमधील आध्यात्मिक चेतना वाढवू शकतो आणि त्यांच्यात आत्मसन्मान आणि मानवीय मूल्यांची जागृती करू शकतो.
No comments:
Post a Comment