Being true to ourself and others, brings infinite power within.
It is difficult to identify our real self on the stage of this world where every person is trying to prove himself his or her own theatrical life as a true event.
There is no better way to live a successful life than to find your original self and be completely true to itself.
स्वत: शी आणि इतरांनशी खरे वागल्यास, अंतर्मनातील असीम शक्ती ची जाणीव होत
ह्या जगाच्या रंगमंचावर जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या रचलेल्या नाट्य प्रसंगांना स्वतःलाच खरे भासावण्याचा प्रयत्न करत असतो तेथे स्वतःची स्वतःला च खरी ओळख पटणे अवघड.
स्वतःला जाणून स्वतः शी पूर्ण खरे वागणे या पेक्षा यशस्वी जीवनाचा मूलभूत आधार नाही.
No comments:
Post a Comment