*We can do anything but not everything.*
Many people reach new heights of success on their own capabilities.
They focus on the work they do and acheive the flow state in their work. On the other side they do sacrifice many things in the path of doing extraordinary progress by putting all the energy on one thing rather than making normal progress by working in all directions and paying attention to everything. One must first be able to say 'no' to himself and learn to give up on less important, time and energy consuming activities, saying no is assential in time management.
One should avoid wasting physical and mental energy on the less important activities and focus on the role for which he has come into existence.
*आपण काहीही करू शकतो पण सर्व काही नाही*
आपण बऱ्याचदा स्वतः च्या अफाट क्षमतेच्या जोरावर अनेक लोकांनी यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत केलेली पाहतो.
जे काम ते करत असतात त्यात त्यांनी ध्यान केंद्रित करून त्यांच्या कामाला प्रवाहित केलेलं असतं.
आणि त्या करिता अनेक गोष्टींचा त्याग ही केलेला असतो. काहींना बरच काही मिळवताना फारसा काही लाभत नाही कारण आपली शक्ती सर्व दिशांनी लावून प्रत्येक दिशेला सामान्य प्रगती करण्या पेक्षा, सर्व शक्ती एकच गोष्टीवर लावून त्यात असामान्य कर्तृत्व करता येवू शकेल, आणि त्या साठी सर्वप्रथम आपण स्वतःला ' नाही ' बोलता आलं पाहिजे, कारण वेळेच्या व्यवस्थापनातील तो सर्वात महत्वाचा पैलू आहे. कमी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीनं मध्ये शारीरिक, मानसिक शक्ती खर्च करणं टाळलं पाहिजे आणि ज्या गोष्ठी साठी आपण अस्तित्वात आलोत त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.