Monday 31 August 2020

Most of the time, stress is rooted in the way we react. Quote #TM114

Quote #TM114

*Most of the time, stress is rooted in the way we react.*

At least when we are dealing with problems that are associated with people, a proactive approach can be a solution to the stress caused by the problem. But, to become proactive, one must learn to control his own emotional reactions, which is the hardest part but it can be done with the help of right and ample practice.
Enhancing the degree of awareness towards the end results of our reactions can help in some cases.


#सुविचार११४

 *अनेकदा आपल्या तणावाच मूळ आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीत दडलेले असते.*

व्यक्तींशी संबंधित विषयांवरील समस्या आणि प्रकरणे हाताळताना, अनेकदा सक्रिय प्रतिक्रिया हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सक्रिय प्रतिक्रिया ही तत्काळ येणाऱ्या भावनिक प्रतिक्रिये पेक्षा वेगळी असते मात्र सक्रिय प्रतिक्रिया देण्याकरिता सर्वप्रथम आपण स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे जे सर्वात कठीण आहे परंतु योग्य सततच्या अभ्यासाद्वारे ते ही शक्य आहे.
तत्काळ दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांच्या अंतिम परिणामां विषयी जागरूकतेने विचार करण्यामुळे काही वेळेस त्या टाळण्यासाठी आपणास मदत होऊ शकेल.

Sunday 30 August 2020

Life changes when you decide to change. Quote #TM113

Quote #TM113

*Life changes when you decide to change.*

Why most people struggle to follow their desired daily routine is mainly because of their resistance to change. The neural connections established by their old habits are so strong that it becomes difficult to break it in few attempts, but a decision to start taking action to change habits and leave old identity to shift life on a path which leads to the desired goals requires great courage. Thereafter, the journey becomes easy but not easier.

*बदलण्याचा निर्णय सर्वस्वी आपला स्वतः चा असतो*

बहुतेक लोक त्यांनी योजलेल्या दिनचर्येचे पालन करण्यास फोल ठरतात. याचे मुख्य कारण म्हणजे बदलांना सामोरे जाण्यास असलेला त्यांचा प्रतिकार. जुन्या सवयींनी स्थापित केलेली मेंदूतील चेतपेशीची जोडणी इतकी घट्टा असते की थोड्या प्रयत्नांनी ती तुटणे शक्य नसते, परंतु स्वतःची जुनी ओळख असलेल्या सवयीना सोडणे आणि जीवनात यशाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून कुच करण्याच्या निर्णयासाठी मोठ्या धैर्याची आवश्यकता असते. त्यानंतर पुढील प्रवास सोपा होईल परंतु अगदी सरळ मात्र नक्कीच नसेल.

Saturday 29 August 2020

If you don't know how to do, it doesn't mean you are not capable of doing it. Quote #TM112

Quote #TM112

*If you don't know how to do, it doesn't mean you are not capable of doing it*

Our capacity is a factor about which we sometimes don't know fully until we face a situation which requires to unleash our potential powers.
Knowledge is a tool that breaks the hard surface of unlearned areas of our personality and explores a real version of ourselves, the real version you has hidden in it the enormous capacities as same as pearls in the oceanic dept which are yet to be discovered.


*एखादे काम कसे करावे हे आपल्याला माहित नसल्यास याचा अर्थ असा नसतो की आपल्यात ते करण्याची क्षमता नाही*

कधी कधी आपल्या क्षमतांची संपूर्ण जाणीव आपणास तो पर्यंत नसते जो पर्यंत त्या क्षमतांचा वापर होईल अश्या प्रसंगास आपण सामोरे जात नाही, विविध अनुभवातूनच लपलेल्या क्षमतांची नव्याने जाणीव आपणास होत असते.
ज्ञान आणि माहितीचा वापर करून आपल्यातील असीम क्षमतेचा महासागर आपण धुंडाळून काढायला हवा.
ज्यातून अनेक नवनवीन क्षमतांची मौतिके आपल्याला नक्कीच सापडतील.

Friday 28 August 2020

Happy National Sports Day

If there was one Indian who took India to glorious heights with his skills and talents and won gold medals, it definitely has to be Major Dhyan Chand. 
He was live example of true sportsman spirit, and patriotism.
Happy National Sports day!!!

If you look at what you have in life, you'll always have more. Quote #TM111

Quote #TM111

*If you look at what you have in life, you'll always have more.*

If we count only what we don't have in life, possibly we will miss on counting what we have. When we came to this world and we were given life, we had nothing. Name, relations, breath, food, clothes, and so many things are additions in life. So, since the day we born, we are always in benefit.

 *तुमच्या आयुष्यात काय काय आहे ते पाहिले तर तुमच्याकडे नेहमीच जास्त असेल.*


 जर आपण आयुष्यात फक्त आपल्याकडे नसलेल्याच गोष्ठी मोजल्यात तर आपल्याकडे जे आहे ते मोजणे आपल्यास शक्य नाही होणार.  जेव्हा आपण या जगात आलो आणि आपणास जीवन मिळाले, तेव्हा आपल्याकडे काहीही नव्हते, नाती, श्वास, अन्न, कपडे आणि बर्‍याच गोष्टी यात जोडल्या गेल्या.  म्हणून आपण जन्माच्या दिवसापासून नेहमी फायद्यात आहोत.

Thursday 27 August 2020

The difference in opinions is also a sign of aliveness. Quote #TM110


Quote #TM110

*The difference in openions is also a sign of aliveness*

Mindsets which resist change are nearly dead. The opinions are formed on the accumulated and limited or available information which we gather from the sources which may or may not be 100 percent trustworthy. Even we find the information gathered by our senses is questionable. Our opinions are separate from us and we must not attach our identity to it. So, concrete opinions should be open to criticism and change because it provides an opportunity to improve the quality of our opinions.
Now looking at dealing with the differences, one must be convinced with his own views first, and ready to accept the improvement in it before asking others to change theirs, then other's views should be listened to understand and the factors which are creating the difference in both the opinions should be examined and discussed to arrive at a conclusion and then, by keeping our ego aside, accept that better and quality opinion which can be again discussed later.

*मतभिन्नता असणे हे देखील जिवंतपणाचे लक्षण आहे*

बदलाभिमुखं नसणारी मानसिकता जवळजवळ मृतवश समजावी. विविध स्त्रोतांकडून आपण गोळा केलेल्या मर्यादित किंवा तेव्हा उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आपण आपली मतं तयार करतो जी १०० टक्के विश्वासार्ह असू शकत नाही. आपल्या इंद्रियांद्वारे मिळवलेली माहिती सुध्दा संशयास्पद असते. आपले मतं म्हणजे आपण स्वतः नसून ते आपल्या पासून वेगळे असते, म्हणून आपण आपली ओळख त्यास जोडू नये.
आपलीं ठोस मते टीका स्विकारण्यासाठी आणि बदलांसाठी खुली असावीत कारण ही आपल्या मतांची गुणवत्ता सुधारण्याची एक संधी असू शकेल.
मतभेद हाताळताना प्रथम आपण स्वतः आपल्या मतांशी संपूर्ण सहमत असणे आवश्यक आहे आणि इतरांना त्यांचे मत बदलण्यास सांगण्यापूर्वी आपल्या मतांमध्ये सुधारणा स्वीकारण्यास तयार असणे आवश्यक आहे, इतरांचे मत समजून घेण्याच्या उद्देशाने ऐकले पाहिजे आणि ज्या कारणामुळे दोघांच्या विचारानं मध्ये तफावत निर्माण होत ती करणे तपासायला हवीत आणि त्या कारणांवर चर्चा करून काढलेल्या निष्कर्षाला आपला अहंकार बाजूला ठेवून ते अधिक दर्जेदार मत म्हणून स्वीकारावे. 

Wednesday 26 August 2020

Do it before you run out of time. Quote#TM109


Quote#TM109

*Do it before you run out of time.*

Buddha said everyone thinks they have time.
Comfort zone is the biggest factor in postponing action plans, sometimes waiting for the perfect moment can be a mistake, and sometimes we think the future is the safest and perfect place to start everything we wish to do but we should not forget that 'now' is the only moment which possesses all the power.

*वेळेचा अभाव निर्माण होण्या पूर्वी गोष्टींची सुरुवात करा*

बुद्ध म्हणाले, प्रत्येकाला वाटत असते की त्यांच्याकडे खूप वेळ असतो.
कम्फर्ट झोन ह्या घटकामुळे बऱ्याचदा आपण आपल्या योजना पुढे ढकलतो मात्र सुरुवात करण्या करिता परिपूर्ण क्षणाची वाट पाहणे ही एक चूक असू शकते आणि कधीकधी आपल्याला वाटते की आपण इच्छित गोष्टींची सुरुवात करण्यासाठी भविष्य काळ हा सर्वात सुरक्षित आणि परिपूर्ण स्थान आहे परंतु आपण विसरू नये की 'आता' च्या क्षणातच सर्व शक्ती सामावलेली आहे.

Tuesday 25 August 2020

Consistent small improvements are the keys to making a big change. Quote #TM 108*


Quote #TM 108
*Consistent small improvements are the keys to making a big change*

Lao Tzu said in his Tao-te-Ching ( the way to life), the journey of a thousand miles begins with a single step.
A small improvement in all areas will make a substantial difference in overall life, same as the shining sun. Life happens every day and it provides us with an opportunity to make a small shift towards a new and better you by each day.

*मोठ्या बदलाची गुरुकिल्ली म्हणजे सातत्याने केलेले लहान बदल.*

 लाओ त्झू आपल्या ताओ-ते-चिंग ( जीवना चा मार्ग) मध्ये म्हणाले, एक हजार मैलांचा प्रवास एका लहान पावलांनी सुरू होतो.
आयुष्यात सर्व बाजूंनी लहानशी सुधारणा केल्यामुळे संपूर्ण आयुष्यात चमकणारा सूर्यासारखा फरक पडेल.  आयुष्य दररोज घडते आणि रोज आपल्याला स्वतः मध्ये लहानलहान बदल करण्याची संधी देते, त्या द्वारे आपण स्वतः ला अधिकाधिक प्रतिभाशाली बनवू शकतो.

Monday 24 August 2020

Why we do things is important than how we do things. Quote #TM107

Quote #TM107

*Why we do things is important than how we do things.*

looking around, many of us are busy in achieving perfection in what we are doing, some of us achieve the proficiency and many of us struggle with it. The closest possible way to achieve success in this is to get clarity on the purpose of what we are doing, in short, one should know 'why he is doing it'. If the answer to this gives energy, the willpower could drive the course of action, in the opposite case, one will continue to struggle due to lack of inner motivation. Work started for a big and well-defined cause will bring us on the route of happiness and whether we perfectly reach our desired destination or not, we will enjoy the whole journey.

*आपण काय करतोय या पेक्षा आपण ते का करतोय हे महत्वाचे आहे*

 आजूबाजूला पाहताना, आपल्यापैकी बरेचजण आपण करीत असलेल्या कामात परिपूर्णता प्राप्त करण्यात व्यस्त आहेत, आपल्यातील काही त्यात प्राविण्य प्राप्त करतात आणि बरेच लोक याकरिता संघर्ष करत राहतात. अश्यावेळी यश मिळवण्याचा सर्वात जवळचा संभाव्य मार्ग म्हणजे आपण काय करीत आहोत या उद्देशाचे सुस्पष्ट उत्तर. थोडक्यात, ' आपण एखादी गोष्ट का करीत आहोत' हे आपल्याला माहीत असले पाहिजे. जर या प्रश्नाच्या उत्तरा मुळे आपल्याला ऊर्जा मिळाली तर इच्छाशक्ती पुढचा मार्ग सोपा करेल.आणि विरूध्द उत्तर असेल तर काम करण्याची अंतर्गत प्रेरणा नसल्यामुळे संघर्ष सुरूच राहील.  एका मोठ्या आणि सुस्पष्ट कारणासाठी सुरू केलेले कार्य आपल्याला आनंदाच्या मार्गावरून पुढे घेवून जाईल आणि आपल्या इच्छित धेय्या पर्यंत व्यवस्थित पोहोचू अथवा नाही, मात्र संपूर्ण प्रवासाच मात्र आनंद पूर्ण होईल.

Sunday 23 August 2020

It takes considerable efforts to realize the extent of our own Ignorance. Quote #TM106


Quote #TM106

It takes considerable efforts to realize the extent of our own Ignorance is a false representation of knowledge. We are born with the universal consciousness, the energy is vibrating inside us on the microscopic level, says the physics. These quantum level vibrations are the same everywhere in the universe and the energy is vibrating inside of the living and non-living beings, therefore, we all are connected with everything and everyone here through this cosmic consciousness.
Each cell of our body remembers this cosmic knowledge because of the slow evolutionary process, this may be called cosmic knowledge, we the humans are a colony of trillions of body cells, therefore, our body and mind know it's real and tremendously powerful cosmic nature, but the assumptions about our limitations have considered as a reality by us and we become ignorant about of true and omnipotent nature.


आपल्या स्वतःच्या अज्ञानाची व्याप्ती लक्षात घेण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात.


कधी कधी अज्ञान म्हणजे ज्ञानाचे खोटे प्रतिबिंब असते.  आपण वैश्विक चेतनेसह जन्माला आलो आहोत, भौतिक ऊर्जेची आपल्या सर्वांमध्ये सूक्ष्म पातळीवर कंपन होत असतात असे भौतिकशास्त्र म्हणते.  हे क्वांटम स्तरावरील स्पंदने विश्वामध्ये सर्वत्र सारखीच आहेत सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये ही ऊर्जा अखंड कंपन करीत आहे, म्हणूनच, आपण सर्वजण या जगातील सर्व गोष्टींसह आणि प्रत्येकजणाशी जोडलेले आहोत.
 आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला या अलौकिक ज्ञानाची आठवण आहे  कदाचित हळूहळू होणाऱ्या उत्क्रांती प्रक्रियेमुळे. याला वैश्विक ज्ञान म्हटले जाऊ शकते, आपण मानव शरीरात कोट्यवधी शरीरांचा एक वसाहत आहोत, आपले शरीर आणि मनाला माहित आहे की ते वास्तविक आणि प्रचंड शक्तिशाली विश्व असून  परंतु आमच्या मर्यादांबद्दलचे अनुमान आमच्याद्वारे वास्तविकता मानले गेले आहे आणि आम्ही खर्‍या आणि सर्वशक्तिमान स्वभावाबद्दल अज्ञानी आहोत.

Saturday 22 August 2020

The best part of life is, we can give it a purpose. Quote #TM105

Quote #TM105
*The best part of life is, we can give it a purpose.*

The life itself has no meaning, we are just born as a byproduct of installer activities and developed as civilisation after surviving in numerous evolutionary coincidence.
Now we are living mostly in a self-made psychological world associated with survival instincts, which has no meaning in absolute terms. But the most beautiful thing about it is, we can take charge of our life energies and direct it through life, 
to contribute to 'something' that we find meaningful, and that's the purpose.

जीवनातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपण जीवनाला उद्देश देऊ शकतो.

 जीवनाला स्वतः चा काही अर्थ नसतो, आपण फक्त आंतरतार्किय उलाढालीचं एक उप उत्पादन म्हणून जन्माला आलो आणि उत्क्रांतीच्या असंख्य योगायोगातून वाचल्यानंर सभ्यता किंवा संस्कृती म्हणून विकसित झालो.
आता आपण जगण्याच्या आणि जैविक विविधतेमध्ये टिकून राहण्यासंबंधित प्रेरणेशी सलग्न असलेल्या आणि  स्वयं-निर्मित मनोवैज्ञानिक जगात जगत आहोत, ज्याचा निरपेक्ष विश्वात काही अर्थ नाही.  परंतु यासर्वांमध्ये सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपण आपल्या जीवनाचा ताबा घेऊ शकतो आणि आपल्याला अर्थपूर्ण वाटणार्‍या गोष्टींमध्ये  'काहीतरी' योगदान देण्यासाठी स्वतः ल निर्देशित करू शकतो आणि हाच आपला उद्देश असू शकतो.

Friday 21 August 2020

Every new step taken ahead in life requires a better you. Quote #TM104

Quote #TM104

*Every new step in life requires a better you*

One needs to learn and understand the different aspects of life once he takes a step ahead in any walk of life, for that, he needs to be receptive and willing. Rigidity and unwillingness to learn or to unlearn can become a barrier which will not allow us to move ahead with a momentum.
Though it is the start of a relationship or career, it requires a substantial shift in self-perspective to comprehend those aspects in a better way.

*जीवनात प्रत्येक नवीन पायरीवर आपण पूर्वी पेक्षा अधिक प्रगल्भ असणे आवश्यक आहे*

जीवनात पुढे पाऊल उचलल्यानंतर पुढील वाटचालीतील विविध पैलू शिकण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता असते, त्यासाठी आपल्याला ग्रहणक्षम आणि इच्छुक असणे ही आवश्यक आहे.  कठोर मत आणि शिकण्याची इच्छा नसणे किंवा आपण शिकलेल्या गोष्टींचा त्याग करून नावीन्यपूर्णते साठी तयार न होणे यापैकी काही ही केल्यास तो एक अडथळा बनू शकतो ज्यामुळे आपल्याला प्रगती साधता येणार नाही.
मग ती नात्यांची किंवा कारकीर्दीची सुरूवात असो नवीन पैलूंना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आत्म-दृष्टीकोनात बदल करून घेणे गरजेचे आहे, त्यामुळेच आपण प्रत्येक पाऊलाची व्याप्ती अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो.

Thursday 20 August 2020

The roots of our success are found in our daily routine. Quote # TM 103


Quote #TM103

*The roots of our success are found in our daily routine.*

The qualities we need to accomplish our daily tasks within time and the qualities we need to achieve great success in life are almost the same, the work skills may differ.  But, with the help of proper planning and self-discipline to execute it, one can achieve the desired results. Therefore, we can encourage our children and loved ones to make it a habit to complete their daily tasks on time without any external motivation, and this will be considered as a great gift for the rest of their lives.  Also, let's not stop ourselves from using this quality as a self-gift.

*यशाचं मुळ आपल्या दैनंदिन कार्यात असत.*

आपली रोजची ठरवलेली कामं पूर्ण करण्यासाठी लागणारे गुण आणि आयुष्यात मोठं यश संपादित करण्यासाठी आवश्यक असलेले गुण जवळपास सारखेच असतात, कार्यक्षेत्रातील कौशल्य कदाचित वेगळे असू शकते. मात्र योग्य नियोजन आणि त्याच्या पालनाची  आत्मशिस्त ह्या गुणांच्या साहाय्याने मनुष्य पुढील पातळीवर जावू शकतो. म्हणूनच आपल्या मुलांना आणि प्रियजनांना रोजची ठरवलेली कार्य ठरवलेल्या वेळेत कोणत्याही बाह्य प्रेरणेशिवाय पूर्ण करण्यास आपण उद्युक्त करून सवय लावल्यास त्यांच्या आयुष्य भरासाठी मोठी भेट दिल्याचे समजावे. आणि स्वतः ला ही, ही अप्रतिम भेट देण्यापासून रोकू नये.

Wednesday 19 August 2020

One day comes once in a lifetime. Quote #TM 102

 Quote #TM 102

One day comes once in a lifetime.

Nature slowly unfolds petals of our life and present before us a new opportunity in the form of a new day.
'Today' will never come again in the future, we are going to experience it only once, here, we have a choice to consciously welcome each day with our highest energy whenever it is possible, as, it is a once in a lifetime offer given by nature.

एक दिवस आयुष्यात एकदाच येतो.

सृष्ठीकर्ता निसर्ग आपले जीवन फुला प्रमाणे हळू हळू उलगडून देत असतो आणि रोज एक नवीन दिवस आपल्या समोर सादर होत असतो, संपूर्ण आयुष्यात हा दिवस फक्त एकदाच येणार असतो, भविष्यात त्याची पुनरावृत्ती कधीच होणार नसते, म्हणूनच जागरूक राहून विनामूल्य मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचं आपण आपल्या उत्स्फूर्त ऊर्जेत स्वागत करायला हवं. 

Tuesday 18 August 2020

We are always an ideal person in the future, living as an ideal person in the present is real fun. Quote #TM101

Quote #TM101

*We are always an ideal person in the future, living as an ideal person in the present is real fun.*

The qualities and abilities which would embrace a Superhuman are reflected in our future personality, we reserve our best state of being for the future and prevent ourselves from breaking the comfort zone today, we can rethink over it- 'why not to be our ideal personality from today itself'.

*आपण भविष्यात नेहमीच एक आदर्श व्यक्ती असतो, सद्यस्थितीत एक आदर्श व्यक्ती म्हणून जगणे ही खरी मजा आहे.*

एखाद्या अलौकिक मनुष्याला लाजवेल असे गुण आणि क्षमता आपल्या भावी व्यक्तिमत्त्वात आपण पाहतो, आपण भविष्यासाठी आपले सर्वोत्तम व्यक्तिमत्व राखून ठेवतो आणि आज आपली आरामदायक अवस्था तोडण्यापासून स्वत: ला रोखून धरतो, आपण या गोष्टीवर पुनर्विचार करू शकतो- 'आपले आदर्श व्यक्तिमत्व आपण आजच का नाही बनू शकत'.

Monday 17 August 2020

Your birth is an opportunity won by the world to make itself a better place. Quote #TM100

Quote#TM100

*Your birth is an opportunity won by the world to make itself a better place.*

In the vast expanse of the universe, some mysterious event happens on a microscopic planet
and life came into the existence, then it accomplishes billions of years of evolutionary stages to give us birth in today's golden age and it gave us the intelligence to understand all this, there is no greater opportunity than this.
We must use this opportunity to make the world a better place.

*तुमचा जन्म म्हणजेच स्वत: ला अधिक चांगले करण्यासाठी जगाने जिंकलेली एक संधी आहे.*

विश्वाच्या अफाट पसाऱ्यात एका सूक्ष्म ग्रहावर काही अनाकलनीय घटना घडाव्यात आणि जीवसृष्टी अस्तित्वात यावी, नंतर अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांती चा टप्पा गाठत आजच्या सोनेरी युगात आपला जन्मा व्हावा अन् हे सगळं समजण्याची बुस्थिमत्ता मिळावी या पेक्षा मोठी संधीच नाही. या संधीचा उपयोग आपण जगाला करून द्यायला हवा.

Sunday 16 August 2020

One should be happy in his own company. Quote #TM99

 *One should be happy in his own company*

Our brain is Nature's most advance technology, this technology should be used to create a positive environment for ourself but sometimes frequent negative thoughts create negative emotions which spread in all walks of our life, and we get entrapped in our own loop of thoughts, then our own company become anxious to us and we start looking for a good company elsewhere.
But if one uses his thoughts consciously and try to practice observing thoughts separately from him, it can become a source of stable mind.

*प्रत्येकाला स्वतःची साथ छान वाटावी*

जगातलं सर्वात अद्ययावत नैसर्गिक तंत्रज्ञान म्हणजेच आपला मेंदू. ह्या नैसर्गिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपणास स्वतः साठी सर्वात अनुकूल वातावरण निर्मिती करायला हवी, मात्र कळतनकळत विचारांचा वापर नकारात्मक भावनांच्या निर्मिती करण्या साठी केला जातो अन् आपण आपल्याच विचारांत गुरफटून राहतो,आपलीच स्वतः ची संगत सुद्धा नकोशी होऊन इतरत्र  पाहू लागतो.
मात्र आपल्या मनाचा सुयोग्य वापर केल्यास तो आपल्या साठी  स्त्रोत बनू शकतो, त्यासाठी गरज आहे ती अंतर्मुख होण्याची.

Saturday 15 August 2020

Life is all about bringing all possibilities into existence. Quote #TM98

Quote #TM98

*Life is all about bringing all possibilities into existence*

All the possibilities which we can imagine, and we cannot imagine are already present in the mysterious expanse of this universe.  What is needed is to make ourself the right tool so that we can consciously become aware of infinite possibilities and bring  desired possibilities into existence through our willful actions.

*जीवन सर्व शक्यता अस्तित्वात आणण्याविषयी आहे*

आपण कल्पना करू शकणाऱ्या आणि कल्पना न करू शकणाऱ्या सर्व शक्यता विश्वाच्या गूढ पसाऱ्यात उपस्थित आहेत. गरज आहे ती आपण स्वतः ल योग्य साधन बनवण्याची त्यानंतर अनंत शक्यातांमधून जागरूक पणे आणि आपल्या योग्यतेनुसार कृतीच्या माध्यमातून इच्छित शक्यता अस्तित्वात आणता येवू शकतात.

Friday 14 August 2020

Make your commitment your brand. Quote #TM97

Quote #TM97

*Make your commitment your brand*

A brand is an identifying symbol. We have complete freedom to choose to associate ourselves with anything we want, and we should make use of this freedom instead of just letting the situation decide our identity.  We can consciously decide, how we should be and for what we should be known for.  Commitment is high human quality and we can strive to be known for it.


*आपली वचनबद्धता हीच आपली ओळख बनवावी*

पत म्हणजेच विशेषता जी ओळखले बनते. आपली पत कोणत्या गोष्टी सोबत जोडावी याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला असते आणि ह्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर आपण करायला हवा फक्त परिस्थितीला याचा निर्णय करू देवू नये. जागरूक पणे आपण स्वतः कसे असावे आणि कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जावे याचा निर्णय घेवू शकतो. वचनबद्धता एक उच्च मानवी गुण असून आपण त्यासाठी ओळखले जाण्याचा प्रयत्न करू शकतो.

Thursday 13 August 2020

Build shelter when not raining. Quote #TM96

Quote #TM96

*Build shelter when not raining.*

The events of life are not certain, almost every animal has the capacity of accepting and assessing such uncertainty and then they prepar for it.  If we develop our receptivity by keeping the mind open, everything around us will teach us something. Ant gather food when it is not raining, birds build nests when the weather is nice.  

That way, instead of wasting our time during a golden period of life, we should invest time and energy to gain something that will help us with future uncertainties.

*पाऊस पडण्याचा आधी निवारा बांधावा*

आयुष्यातल्या घडामोडी सुनिश्चित जरी नसल्या तरी अनिश्चिततेचा स्वीकार करत त्यासाठी तय्यारी करणे असा जवळपास प्रत्येक प्राण्याचा गुण असतो. मुंग्या अन्न तेव्हा गोळा करतात जेव्हा पाऊस पडत नसतो, पक्षी घरटी तेव्हा बांधतात जेव्हा वातावरण छान असते. मनाची द्वारे उघडी ठेवून ग्रहण करण्याचा गुण विकसित केल्यास सभोवताली दिसणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते,

अश्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यातील सुंदर काळात वेळ वाया न घालवता, अश्या गोष्टीत वेळ आणि ऊर्जा गुंतवायला हवी की ज्यामुळे आपणास भविष्यातील अनिश्चित कार्यांच्या पूर्तते साठी मदत होईल.

Wednesday 12 August 2020

Where there are no efforts, there is no change. Quote #TM95

Quote #TM95

*Where there are no efforts, there is no change*.

Everyone wants change but many of us assume, making the change should be easy.  But change itself means to reject what is established, and make new establishment, whether it is a habit or a physical, environmental change, change-oriented person has to be ready to face resistance from the established rules, here, what determines the success is, our determination and efforts to make it happen.

*सहज बदल कधीच शक्य नाही*

सर्वांना बदल हवा असतो आणि तो साधन्याचा मार्ग अगदी सहज असावा अस गृहीत ही धरला जाते. मात्र बदलाचा अर्थच असा आहे की जे प्रस्थापित आहे त्याला नाकारून नवीन प्रस्थापना करणे, सवयी असो किंवा भौतिक बदल करणे असो, काही गोष्टीसाठी प्रत्येक बदला भिमुख व्यक्तीने तय्यार राहायला हवं ते म्हणजेच प्रस्थापित नियमांकडून होणारा प्रतिकार आणि तो
बदलण्याचा आपला कठोर निश्चय आणि प्रयत्न.

Tuesday 11 August 2020

One cannot control the emotions but it can be disciplined. Quote #TM94

Quote #TM94

*One cannot control the emotions but it can be disciplined.*

Emotions are the chemicals that survived us in the game of evolution. Emotions like stress allow us to execute the tasks properly. Whether it's hunting or giving a speech, no work can be done properly without the help of a little stress. Stress plays a vital role in life, it is an emotion that helps us to deliver quality. One needs to learn using emotions properly by expanding the degree of his awareness and finding practicing various ways to discipline it.

*भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही - परंतु त्यास शिस्तबद्ध केले जाऊ शकते.*

भावने च्या रसायनां  मुळे आपल्याला उत्क्रांतीच्या खेळात टिकून राहता आले. तणावासारख्या भावनांमुळे आपल्याला कार्ये योग्यरित्या आणि वेळेत पार पाडता आलीत. शिकार करणे असो की भाषण देणे असो, थोड्या तणावाच्या मदतीशिवाय कोणतेही कार्य योग्यरित्या केले जाऊ शकत नाही. जीवनात तणाव महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, तणावा मुळे आपण गुणवत्तापूर्ण कार्य करू शकतो. आपण आपल्या भावनांच्या प्रति जागरूक राहून त्यांचा  योग्यरित्या वापर करण्याच्या पढताती शिकून नियंत्रित पद्धतीने प्रतिसाद देण्याचा सराव केला पाहिजे.

Monday 10 August 2020

Ignorance is enemy of knowledge. Quote #TM93*

Quote #TM93

*Ignorance is enemy of knowledge*

We think a state of no knowledge is against the knowledge.
But, ignorance of knowledge is also opposite to the knowledge and reasons for such ignorance are misunderstood knowledge or an illusion of knowledge, whether it is about knowing the outside world or knowing our internal capacities and infinite nature.

*दुर्लक्ष हा ज्ञानाचा शत्रू आहे*

आपल्याला असे वाटत असते की अज्ञान हे ज्ञानाचा विरूध्द असावं, मात्र खऱ्या अर्थाने ज्ञानाचे दुर्लक्ष हे खरे ज्ञानाच्या विरोधात आहे.
दुर्लक्ष होण्याचं मुख्य कारण म्हणजे चुकीच्या समजुती आणि ज्ञानाचा अभास. मग ते ज्ञान कोणत्याही गोष्टीविषयी असो की आपल्या मधल्या असीम क्षमते विषयी आसो.

Sunday 9 August 2020

Invest in learning. Quote #TM 92


Quote #TM91

*Invest in learning*

The most rewarding investment in the world is time spent learning new things. Our near future depends on how much time we have given to learning new things over the last six months or a year.

*शिकण्यात गुंतवणूक करा.*

जगातली सर्वात फायद्याची गुंतवणूक म्हणजे नवीन गोष्ट शिकण्यासाठी दिलेला वेळ.
गेल्या सहा महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून आपण किती वेळ नवीन गोष्ठी शिकण्यासाठी दिला त्यावर येणाऱ्या काळातील आपले भवितव्य अवलंबून आहे.

Saturday 8 August 2020

Success depends not only on the best plan but also on it's executor. Quote #TM91

Quote #TM91

Success depends not only on the best plan but also on its executor. 

Individuals plan well to be successful, but if one wants to successfully execute the plan, he must first develop the qualities in him which are needed to follow the plan persistently, otherwise, no matter how effective the plan is, it will not be possible to execute it well, developing qualities in executer is something that gets ignored many times.

 *यश फक्तं सर्वोत्तम नियोजन वर अवलंबून नसून त्याची अंमबजावणी करणाऱ्यावर अवलंबून आहे.*

व्यक्ती यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन करतात, मात्र नियोजनानुसार यशस्वी व्हायचे असल्यास नियोजनचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गुणांचा सर्वप्रथम विकास करावयास हवा.

अन्यथा कितीही परिणामकारक नियोजन असल्यास त्याची अमलबजावणसाठी होणे शक्य नाही, नेमकं हेच दुर्लक्षित होतं

Friday 7 August 2020

Becoming best version of ourselves means uncovering what is already there. Quote #TM90


Quote #TM90

*Becoming best version of ourselves means uncovering what is already there*

Naturally, both our mind and body are energetic and endowed with life skills.  The storms from  the outside world strike over internal mind and it spread dust of self doubts all over our natural high potential.
Let's get rid of this dust in time and unleash our true potential.

*स्वतः चे सर्वोत्कृष्ट स्वरूप होणे म्हणजे आधीपासूनच जे आपल्यात आहे त्याला मुक्त स्वरुप देणे*

नैसर्गिकरीत्या आपले मन आणि शरीर दोन्ही उर्जावान आणि जीवनावश्यक कौशल्याने युक्त असतात. बाह्य जगातून आलेली साशंक वादळे आपण आतमध्ये घेतो आणि आपल्या स्वाभाविक उच्च क्षमतेवर धूळ साचू लागते.
वेळीच ही धूळ बाजूला सारून आपल्या खऱ्या क्षमतेला जाणून घेऊयात.

Thursday 6 August 2020

Motivation is what enables us to take action but commitment take us throught the journey. Quote #TM89


Quote #TM89

*Motivation is what enables us to take action but commitment take us throught the journey.*

Anything that is out of reach can be achieved with self commitment.  Self-discipline and restraint are the foundation of Self commitment.

*प्रेरणा आपल्याला कृती करण्यास सक्षम करते परंतु वचनबद्धता आपला प्रवास पूर्ण करवते.*

अशी कोणतीही गोष्ट जी आवाक्याच्या बाहेर आहे ती फक्त वचनबद्धतेच्या जोरावर मिळवता येते. आत्मशिस्त आणि संयम म्हणजेच वचनबद्धतेचा पाया आहेत.

Wednesday 5 August 2020

Indomitable will is secret of constructing path to achieve imposible dreams. Quote#TM88

*Indomitable will is secret of constructing path to achieve imposible dreams*

If we explain it in few words, let us use Peter drukers words:
"What we have to do and the way we have to do it is incredibly simple. Whether we are willing to do it, that’s another matter."
Perhaps, important one.

*दुर्दम्य इच्छाशक्ती अशक्य स्वप्नांच्या प्राप्तीसाठी मार्ग बांधण्याचे रहस्य आहे*

 थोडक्यात पीटर ड्रकर्स यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास:
 "आपल्याला काय करावे लागेल आणि ते कोणत्या पद्धतीने करायचं आहे हे जाणून घेणं आश्चर्यकारकपणे सोपं आहे. आपण ते करण्यास तयार आहोत की नाही, ही वेगळी गोष्ट आहे"
 कदाचित, सर्वात महत्वाचे.

Tuesday 4 August 2020

Magic is believing in ourself. Quote#TM87


Quote#TM87

*Magic is believing in ourself*

Swami Vivekananda once said, we cannot believe in god until we believe in ourself.
The heavenly powers are already there within us and self belief is the key to access these powers.

*आत्मविश्वास ही एक जादू आहे*

स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, आपण स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय देवावर विश्वास ठेवू शकत नाही.
स्वर्गीय शक्ती आपल्या आत याआधीच अस्तित्त्वात आहेत आणि आत्मविश्वास या शक्तींमध्ये प्रवेश करण्याची गुरुकिल्ली आहे.

सात दिवसात सात पुस्तके यशस्वीरित्या वाचून पूर्ण केल्या नंतर मिळालेले धडे.

काही दिवसांपूर्वी एका माजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाखती दरम्यान, ३६५ दिवसात ३६५ पुस्तके वाचली असल्याचे त्याने म्हंटलेले मी ऐकले अन थोडा साशंक झालो. वाचनाची तशी आवड तर आहे मला मात्र आजतागायत काही मोजकीच पुस्तके मी वाचून पूर्ण केली होती, अन तेही एका पुस्तकासाठी एक ते दोन महिन्या वेळ घेत त्यामुळे दर दिवशी एक संपूर्ण पुस्तक वाचणं कसं शक्य आहे असा साहजिक प्रश्न पडला? कित्येकदा  मी आठवड्या भरात एक पुस्तक वाचण्याचा निर्धार करतो आणि तोच निर्धार त्याच पुस्तका साठी दुसऱ्या आठवड्यात हि नव्याने करावा लागतो. रोजच्या दैनंदिन कामकाजात वेळ कसा अगदी भुर्रर्रकन निघून जातो हे रात्र झाल्याशिवाय लक्ष्यात हि येत नाही अन आठवडा संपून नवीन आठवडा सुरु होतो.
ह्या वेळेस मात्र एकदा स्वतःहून हे आव्हाहन स्वतःला देण्याचा निर्णय घेतला अन म्हंटले पाहुयात तरी जमतंय काय, वाचूयात एका दिवसात एक पुस्तक अन आठवड्या भरात सात. २३ जुलै ला पहिले पुस्तक हातात घेतले अन २९ जुलै ला सातवे पुस्तक पूर्ण केले. ह्या सात दिवसाच्या प्रवासात मनाच्या अंतर्भूत क्षमतांची नव्याने जाणीव झाली, हा प्रवास एक उत्कृष्ठ अनुभव होता, त्यातून मिळालेली शिकवण आपल्या सोबत सामायिक करताना आनंद होत आहे.

१. वेळेची कमतरता

प्रत्येकाला जरी रोज चे २४ तास मिळालेले असले तरी प्रत्येकाने मिळवलेल्या यशाची व्याप्ती हि वेगळी असते, आपली स्वप्न आणि ध्येये पूर्ण करायची असल्यास प्रत्येक मिनिटाचा त्या कार्यासाठी वापर करणे हि महत्वाची बाब लक्ष्यात आली. माझ्या २४ तासांतील ८ समर्पित तास नोकरीचे अन ६ तास झोपेचे असे १४ तास संपूर्ण वगळून उरलेल्या १० तासांचं गणीत बसवण्याचं मी ठरवलं. ठरवलेल्या पुस्तकांची पृष्ठ संख्या ३००, १२३, २८६, १२७, १०६, २२३,२३६ अशी असल्याने रोजची जवळपास २०० पाने वाचावी लागणार होती, त्यातही एखाद्या पुस्तकाची जास्त पाने असल्यास ते २४ तासांच्या आताच पूर्ण करावयाचे ठरवले.
विषय समजून घेऊन वाचल्यास अन नोट्स काढण्याचीही सवय असल्याने प्रतिपानि मला १.५ ते २ मिनिटे लागतात हे लक्ष्यात आहे. त्यानुसार रोजचे ४ ते ६ तास समर्पित करावे लागणार होते कधी जास्त तर कधी कमी. वाचनास
सुरुवात करण्या आधी असे वाटले कि हे आव्हान म्हणजे अगदी तारेवरची कसरत असणार आहे, मात्र प्रत्यक्षात आलेला अनुभव काही वेगळाच होता, आप्तेष्ठां सोबत वेळ घालवणे, रोजचा व्यायाम करणे, ध्यान आणि योग करणे, नोकरीतील कामे करणे, मित्रांबरोबर बोलणे, इंटरनेट वर वेळ घालवणे, अश्या अनेक रोजच्या कामांचा त्याग करण्याची गरजच लागली नाही. फक्त वायफळ घालवलेला वेळ सत्कारणी लावला, आपल्याकडे खूप वेळ असतो हे या दरम्यान लक्ष्यात आले, अन "वेळ नाहीये" हा फक्त मनाने स्वतः साठी गुंफलेला एक आभास असल्याचे जाणवले, प्रत्यक्षात आपल्याकडे ऊर्जा नसते किंवा इच्छा नसते, त्यामुळे वेळेचं नियोजन होत नाही, तांत्रिक दृष्ट्या वेळ नसणे हा फार क्वचित घडणार प्रकार आहे, असं दररोज नक्कीच होत नाही.

२. इच्छेची तीव्रता

आपले मन नेहमी आपल्याला आरामदायक अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे एखादे जाड पुस्तक पहिल्या बरोबर मनात ते न वाचण्याची अनेक कारणे समोर येऊ लागतात आणि ती कारणे महत्वाची असून पुस्तक वाचण्यात वेळ घालवू नये हे एकदा का पक्के केले कि थोड्याच वेळात ती कारणे हि विस्मृतीत जातात आणि स्वतः ला पुस्तका पासून दूर ठेवण्याच्या मनाच्या डावपेचाचा विजय होतो. अगदी अश्याच निर्णायक क्षणी आपल्या इच्छा शक्तीला काही काळ रोखून धरून लहानशी सुरुवात केल्यास, जसे, फक्त एखादे पान वाचल्यास, कदाचित मनाला हे काम सोपं वाटूलागेल कारण रोज एखाद पान वाचणं काही अवघड नाहीये, मग हळू हळू विषया बद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा आणि आपली जिज्ञासा पुढचा प्रवास सोपा करेल, माघार घेण्यापेक्षा लहानशी कृती सुरु करणे ही यशाची  गुरुकिल्ली आहे आणि सतत अशी पुनरावृत्ती केल्यास तिचे सवयीमध्ये रूपांतरण होऊ शकेल.

३. प्राधान्य क्रम


वेळेचं नियोजन म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनाच नियोजन. उर्वरित १० तासांमध्ये दैनंदिन कामे आणि ४-६ तास वाचन यांचा व्यवस्थित नियोजन करताना ४० मिनिटांचे ७ ते १० संच तय्यार केलेत, सकाळी १० वाजेच्या आधी २-३ तास आणि सायंकाळी ७ नंतर २ ते ३ तास वाचनाला प्राधान्य देत  ह्या वेळेत सगळे 
 ४० मिनिटांचे संच पूर्ण केलेत. नेमकं ह्याच काही तासांमध्ये आपण बऱ्याचदा आपला वेळ कमी महत्वाच्या अथवा फक्त मनोरंजनात्मक गोष्टीं वर खर्च करतो, हा वेळ आपण आपल्याला आयुष्याला उभारणी देणाऱ्या कार्यासाठी वापरू शकतो हे जाणवले. करमणुकेचे जीवनात महत्व तर आहेच मात्र स्वतःला घडवण्याचा उद्धेश आपण बाळगून असाल तर हा वेळ आपण नवीन काहीतरी शिकण्यासाठी वापरू शकतो.

४. चिकाटी

सतत वाहणारी नदी आणि तिच्या सततच्या प्रवाहाने दुभंगलेले पर्वत, चिकाटीचे ह्या पेक्षा छान उदाहरण नाही. सुनियोजनाला सातत्याची साथ लाभल्यास जवळपास अशक्य असे काहीच नाही. नैसर्गिकरित्या आपले मन कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ केंद्रित राहू शकत नाही दर ६-७ सेकंदां नंतर ते इतरत्र पळू लागते, अश्या वेळेस जिद्दीची लगाम घालून मनाला स्वयं शिस्तीचा धडा शिकवावा, अश्या अनेक आवर्तनांनंतर आपोआपच मनाला एकाग्रतेची सवय लागेल. जिद्धीचा उगम उत्स्फूर्त प्रेरणेतून होतो, प्रेरणा हि ध्येयाच्या स्पष्टते मुळे मिळते म्हणूनच  अंतः  प्रेरणेनमुळे सुस्पष्ट ध्येय जिद्दीच्या जोरावर गाठणे शक्य होते.
जास्तीत जास्त वेळ लक्ष्य केंद्रित ठेवू शकण्याच्या गुणांवर प्रत्येकाने काम करायला हवे, कारण एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे.

आपल्यातल्या पूर्ण क्षमतांची जाणीव कदाचित आपल्याला योगायोगानेच होते, मात्र त्याकरिता आपण उत्साही असायला हवे, प्रत्येकात अमर्याद क्षमता असून त्याची जाणीव व्यक्तिपरत्वे कमी अधिक प्रमाणात असते कधी ती अनुभवातून होत असते तर कधी ती आपोआपच होऊन जाते, ह्या क्षमतांना जाणून घेऊन अधिकाधिक विकास  करणे आणि आपल्या जीवन उर्जेला शक्ती प्रदान करणे हे मात्र आपल्या हाती आहे.


Monday 3 August 2020

Sometimes, a small shift in thought is enough to make a big difference. Quote=#TM86


Quote=#TM86

*Sometimes, a small shift in thoughts is enough to make a big difference*

When trying to make a big change or transform something old in to new, one should look for all small ways to practice it.
Collection of all small thoughts and actions generate compound effect and create our life experience, to life experience better, man can try to gain certain amount of Self-control,which can be achiev by changing our small and daily habits.
Start small change big.

*विचारांतील लहानसा बदल ही मोठा बदल घडवता घडवण्यासाठी पुरेसा असतो.*

एखादा मोठा बदल घडवून आणण्याचा किंवा जुन्या गोष्टीना नवीन रुपात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करताना, अनेक लहान लहान बदलांनी मोठा बदल घडवता येतो. सर्व लहान बदलांचा एकत्रित मोठा प्रभाव तयार होतो.
माणूस आपल्या आयुष्यात जो सर्वात मोठा बदल करू शकतो तो म्हणजे त्याच्या स्वतः वर विशिष्ट प्रमाणात आत्मसंयम मिळविणे, आपल्या लहान आणि दैनंदिन सवयी बदलून हे साध्य करता येते.

What I learned after successfully reading seven books in seven days.


A few days ago, I came across an interview of a former senior administrative officer. He had read 365 books in 365 days. I became a little skeptical about it. Though I love reading, I could manage to read only a few books so far. It generally takes a month or two to complete a single book. I was wondering, how is it possible to read a whole book every day? 
We all are so busy with our daily chores that it is hardly possible to make out some time during this busy schedule. Days and weeks pass but few tasks like reading a book remain as it is.
This time, however, I decided to give it a try and challenge myself to complete a book in a day and seven books within a week.
I started reading the first book on July 23 and completed the seventh book on July 29. This seven-day journey was a new realization of the inherent potential of our mind. A journey, a wonderful experience that I am so eager to share with you all.

1. No time to read: 

Although everyone has 24 hours in a day, many of us don't use all the hours effectively. The important lesson I learned here is, it is essential to use every minute and work towards the goal if you want to achieve it successfully. Excluding a total of 14 hours from my 24 hours, 8 hours for dedicated office work, and 6 compulsory hours of sleep, and decided to use the remaining 10 hours effectively towards the goal of reading the book and do other daily activities.
Since the number of pages of the books I decided to read was 300, 123, 286, 127, 106, 223, 236 therefore I had to read around 200 pages a day.
I have a habit of taking notes while reading so it takes me 1. 5 to 2 minutes per page. Accordingly, a simple calculation of math says I need to dedicate 4 to 6 hours a day out of the 10 hrs.
Before I started, it seemed like a challenge, but in reality, the experience was different, I never have to sacrifice on my routine like spending time with family, daily exercise, meditation, and yoga, talking to friends, watching the news etc.
This made me realized that we have a lot of time, and that "no time" is just a feeling beautifully wrapped up in our mind. In fact, we usually do not have energy or desire to read and that's why we don't go for planning our time properly. In short, for most of the individuals, 'no time' occurs sometimes but not daily.

2. Intense desire: 

Our mind always try to keep us at ease, so when we see a thick book, our mind provides us a list of reminders of other important tasks that are remaining, or it tells us, reading is a time-consuming task, instead, in the same time, we can complete other tasks, then automatically we find many good reasons for not opening the book, but trickily, even those thoughts and reminders disappear once we decide not to read, and finally mind wins the game.
At such a crucial moment, if one could hold back on his will power for a while and start with a small action like reading one or two pages, maybe the mind will start believing that reading one or two pages in a day is not difficult, then gradually the desire to learn more on the subject and curiosity to know more, will drive him to read more and complete the book. Taking small action is the key, and repeating it multiple times possibly converts it into a habit.

3. Prioritization: 

Time planning is life planning, prioritization has its own importance in life and in daily routine. In my schedule, I divided the whole day long task of reading the book into 7-10 sets of 30-40 minutes each. 3 hours before 10 a.m., and 2 to 3 hrs after 7 p.m. I spend reading books. We always have these extra hours in each day but we often spend these hours on less important tasks or on entertainment. Entertainment has its own importance in life, but when self-improvement is the priority one can exchange it with productive learning.

4. Perseverance: 

Almost everything is possible when one is accompanied by Perseverance. There is no better example of perseverance than the continues-flowing river which divides mountains into two and creates her own path.
Naturally, our minds cannot stay focused on anything for longer than 6-7 seconds, it starts running here and there.
The mind will automatically get into the habit of focusing for a long after repetitive imperfect attempt to hold it on any task for some time, we can teach the mind a lesson of self-discipline with the restraint of persistence.
The persistence originates from inner motivation, inner motivation comes from the clarity of the goal, thus the strength of persistence makes it possible to achieve a clear set goal.

I started believing that everyone has unlimited potential powers but its awareness is more or less individual. Sometimes we become aware of potential strengths through experience and sometimes it happens automatically. However, it is up to us to discover and develop our potential powers and strengthen our life energy.


Sunday 2 August 2020

People are not a problem but their lack of awareness is. Quote #TM85

Quote # TM85
*People are not a problem but their lack of awareness is.*

Sometimes we identify a person as a problem but his current state of mind is the actual problem, and it is separate from him. Maybe his awareness, knowledge, and experiences from which he had gone through have made him up in this way. As always, no state is permanent but has changing nature, we can change one's state of mind by improving his degree of awareness with the right approach and practice. It may be a difficult job but it can be a permanent solution to many humanly problems.

*समस्या माणसांमध्ये नसून त्यांच्यातील जाणीवेच्या कमतरतेत आहे.*

कधीकधी आपण एखादा व्यक्ती हाच समस्या असल्यासारखं पाहतो. परंतु त्याची त्यावेळची मानसिक स्थिती ही वास्तविक समस्या आहे आणि ती त्याच्यापासून विभक्त आहे. कदाचित त्याला असलेली जागरूकता, ज्ञान आणि ज्या अनुभवातून तो गेला आहे त्यांनी त्याला या आज जो तो आहे त्याप्रमाणे बनवले असेल. नेहमीप्रमाणे, कोणतीही स्थिती कायमस्वरुपी नसते परंतु तिचे स्वरूप बदलत असते. योग्य दृष्टीकोन आणि कारवाई करत आपण एखाद्याची जागरूकता वाढवित त्याची मनाची स्थिती बदलू शकतो. हे एक कठीण काम असू शकते परंतु मानवी समस्यांवरील ते कायमचे निराकरण असू शकते.

Saturday 1 August 2020

Life is meaningless until we find its meaning by our own efforts. Quote #TM84

Quote #TM84

*Life is meaningless until we find its meaning by our own efforts.* 

Efforts are the tools that build life. Without the efforts, we cannot build the masterpiece of character. Thus, the efforts that are taken during the journey of discovering purpose of our own existence, prepares us to fulfil that purpose! The journey itself is a training to handle the masterpiece of our future character.

*आयुष्यचा अर्थ तो पर्यंत निरर्थक आहे जो पर्यंत आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी तो अर्थ आपल्याला सापडत नाही.* 

 स्व प्रयत्न हे जीवनाच्या उभारणीचे साधन असतात, स्वतःच्या मेहनतीने प्रयत्न केल्याशिवाय आपण उत्कृष्ट आयुष्यं उभारू शकत नाही.
म्हणून आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा हेतू शोधण्याच्या प्रवासादरम्यान केलेल्या प्रयत्नातून आपल्याला त्या हेतूची पूर्तता करण्याची पात्रता अंगी येते! हा प्रयत्नांचा प्रवास आपल्या नव्याने उभारलेल्या उत्कृष्ठ चरित्राला व्यवस्थित हाताळू शकण्याचे प्रशिक्षण असते ज्या योगे आपल्या जीवन उद्देशाने जगण्यासाठी आपण सिद्ध होतो.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...