Quote #TM275
*Instead of waiting for great things to happen, we should try to make them happen.*
Perhaps the essence of any of our desires should be either our progress and the welfare of society. And, of course, we don't want any of this to happen too late we want both of these things to happen early, nature has given every human being the power to put all the possibilities into existence with sufficient effort. Some are aware of this while some get it late. So instead of waiting and leaving it to destiny, you should try harder by unleashing your latent power.
सुविचार २७५
*इच्छित गोष्ट अस्तित्वात येण्याची वाट पाहण्यापेक्षा ती अस्तित्त्वात आणण्याचा प्रयत्न करायला हवा.*
कदाचित आपल्या कोणत्याही इच्छेच सार म्हणजे एकतर स्वतः ची प्रगती आणि समाजाचं कल्याण हेच असावं. आणि यातील कोणतीही गोष्ट उशिराने व्हावी असा आपल्याला नक्कीच वाटत नाही, किंबहुना आपण ह्या दोन्ही गोष्टी लवकर व्हाव्यात अशी इच्छा बाळगून असतो, प्रत्येक मनुष्याला सर्व शक्यतांना पुरेश्या प्रयत्नांनी अस्तित्त्वात आणण्याचा सामर्थ्य निसर्गानेच प्रदान केलेले आहे.काहीना याची जाणीव होते तर काहींना उशिरा होते. म्हणूनच नशिबाचा भाग म्हणून वाट पाहण्यापेक्षा आपल्या सुप्त सामर्थ्याला मोकळे करून जोरदार प्रयत्न करावेत.
No comments:
Post a Comment