*Good decisions are taken based on a clear vision.*
A clear vision means the ability to see everything in its original form, not anything else. This is only possible when other unnecessary thoughts are not taken over our minds. But it is usually not possible to do so because ignorance is our fundamental nature. Still, we have to keep trying, because decisions made with clarity are beneficial not only for ourselves but also for the world.
सुविचार २७०
*उत्तम निर्णय क्षमतेचा पाया सुस्पष्ट दृष्टीकोनात असतो.*
सुस्पष्ट दृष्टीकोन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्येक गोष्ठीला तिच्या मूळ स्वरूपात पाहण्याची योग्यता होय. हे तेव्हाच शक्य आज जेव्हा इतर गरजेच्या नसलेल्या विचारांनी आपल्या मनाचा ताबा घेतलेला नसेल. मात्र दुर्लक्ष करणे हा मूळ स्वभाव असल्याने तसं करणं सहसा शक्य होत नाही. मात्र तसा प्रयत्न मात्र आपण करत राहायला हवा. कारण सुस्पष्ट विचारसरणीने घेतलेले निर्णय स्वतः चाच नव्हे तर जागा साठी देखील कल्याणकारी असतात.
No comments:
Post a Comment