Quote #TM283
*Diamonds are judged in the dark*
Just as the shine of a diamond separates it from the pieces of glass when it gets dark, so in challenging situations only highly competent people can remain stable. And shine even in difficult situations. A person who can be in a stable mental state even in stormy conditions has to be called self-Luminus.
सुविचार २८३
*हिऱ्याची पारख अंधारात होते*
जसे अंधार झाल्यावर हिऱ्याची चमक त्याला काचेच्या तुकड्यांपासून वेगळे करते तसेच आव्हानात्मक परिस्थितीत फक्त उच्च व्यक्तिमत्त्व स्थिर राहून बिकट परिस्थितीतही चमकून जातात. वादळी परिस्थितीत मानसिक स्थैऱ्याच्या अवस्थेत राहणारी व्यक्तीला स्वयंप्रकाशीत च म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment