Quote #TM269
*If the same type of mistake is happening repeatedly, then its root is hidden in the attitude*
If the same misstep is happening constantly then maybe it is associated with his or her personality rather than skills. One should find a solution to this problem by focusing on improving the inherent qualities and Introspection is the best way to do this.
सुविचार २६९
*एकच चुकी सतत होत असेल तर तिचे मूळ व्यक्तीमत्वात दडलेले आह*
सतत होणाऱ्या एकच प्रकारच्या चुकीचा संबंध कदाचित कौशल्याशी नसून मूलभूत गुणांशी असू शकतो. व्यक्तीने अश्या प्रसंगी अंतर्भूत गुणांवर लक्ष्य केंद्रीत करून ह्या समस्येचे समाधान शोधायला हवे.
आत्मपरीक्षण हा यावर सर्वात उत्कृष्ट उपाय आहे.
No comments:
Post a Comment