Quote #TM274
*The greatest glory is rising every time you fall*
Everyone who struggles will fall and his resilience to get up again will depend on how strong his perseverance is. If the purpose of struggle impacts the welfare of the whole society, then the determination to stand up again will receive abundant energy every time from the purpose itself.
सुविचार२७४
*सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी आपण पडता तेव्हा पुन्हा उठण्याची उमेद कायम ठेवणे*
धडपड करणारा प्रत्येक जण पडणारच आणि त्याची जिध्द किती मजबूत आहे यावर त्याचे पुन्हा उठणे अवलंबून आहे, मुळात ही जिद्द उद्धेशाच्या अर्थपूर्णेतून उगम पावते. जर हेतू संपूर्ण समाजावर कल्याणकारी प्रभाव टाकणारा असेल तर पुन्हा उभे राहण्याची जिद्द प्रत्येक वेळेस तीच उर्जा प्रदान करेल.
No comments:
Post a Comment