Quote #TM294
*Don't stick to any negative thought, it's just a small part of a huge psychological drama.*
Billions of years later, a sun like star came into existence and unbelievably it has the only planet in the universe where life flourished, where you have incarnated with the immense power of comprehension and awareness just by an impossible coincidence, is it just to embrace a negative thought for a lifetime? Don't use this immense intelligence against you. Whatever it is, whether it is positive or negative, take as much as you need from it and be ready to cross new horizons in life, move forward.
सुविचार २९४
*कोणत्याही नकारात्मक विचाराला चिकटून राहू नका, प्रचंड मोठ्या मानसीक नाट्याचा तो एक लहानसा भाग आहे.*
अब्जावधी वर्षांनी एक सूर्य जन्माला आला त्यानंतर विश्वात फक्त एकच ग्रहावर जीवसृष्टी उत्पन्न झाली आणि त्यातून अशक्य संयोगाने आकलन शक्ती आणि आत्मबोध असलेले तुम्ही ह्या पृथ्वितलावर अवतीर्ण झालात, ते फक्त एका नकारात्मक विचाराला कवटाळून बसायला काय? तुम्हा लाभलेली ही अगाध बुध्दीमत्ता तुमच्या विरुद्ध वापरू नका. कोणत्याही गोष्टीला मग ती सकारात्मक असो नी नकारात्मक त्यातून गरजेचे तेवढे घ्या आणि पुढे चालत आयुष्यातली नवनवीन क्षितिजे पार करण्यासाठी तय्यार व्हा.
No comments:
Post a Comment