*Words have the power to transform lives*
Words are the carriers of mental energy, which means the words convey our inner energy to the receiver. There is enormous energy stored in some positive words. In order to absorb this energy, however, the receiver is expected to take himself to a more advanced stage. Giving the mind unbiased freedom to understand things as they are so that the energy in the words can reach the mind without hindrance and thereby make one's mental transformation possible. The advice and thought received at just the right time are great examples of such transformation.
*शब्दांमधे जीवनाला परिवर्तित करण्याची क्षमता असते*
शब्द हे अंतर्गत उर्जेचे वाहक असतात म्हणजेच मानसिक ऊर्जा ग्राहकापर्यंत वाहून नेण्याचे काम शब्दानं मार्फत होते, काही सकारात्मक शब्दांमध्ये जणू उत्स्फूर्त ऊर्जाच साठवलेली असते. ह्या ऊर्जेचे ग्रहण करण्याकरिता ग्राहकाला मात्र स्वतः ला थोड प्रगत अवस्थेमध्ये घेऊन जाणे अपेक्षित आहे. मनाला गोष्ठी जश्या आहेत तशा समजून घेण्याचं पूर्वग्रह विरहित स्वातंत्र्य दिलं की ग्रहित होणाऱ्या शब्दांमधील ऊर्जा विनाअडसर मनामध्ये पोहोचू शकते आणि त्याद्वारे एखाद्याचे मानसिक परिवर्तन शक्य आहे. योग्य वेळी मिळालेले सल्ले आणि विचार ही याची उत्तम उदाहरणे आहेत.
No comments:
Post a Comment