Quote #TM167
*Release all limiting beliefs about your ability.*
Primarily it is we who decide our abilities.
The world will see you in the same way you are looking at you.
If you set up your image in a limited and inadequate form in your mind, then your worth will be determined accordingly in your own mind and the minds of others thereafter your mind will start to believe that your abilities are limited.
So let's challenge our limited self which has been preserved for years and let the new door of unparalleled change open.
सुविचार १६७
*आपल्या क्षमतेबद्दल सर्व मर्यादित दृष्टीकोन बदलला.*
सर्वप्रथम आपली योग्यता कोण ठरवतं असेल तर ते आपण स्वतःच. आपली तीच प्रतिमा जगाला दिसू शकते जी आपण स्वतः ला दाखवतो आणि आपली प्रतिमा आपण जर मर्यादित आणि अपुऱ्या स्वरूपाची मनात जतन करून ठेवली असेल तर आपली योग्यता त्यानुसारच स्वतः च्या आणि इतरांच्या मनात निर्धारित होऊ लागेल आणि आपल्या क्षमता मर्यादित असल्याचा स्वतः लाच विश्वास वाटू लागेल. त्यामुळे वर्षानुवर्षे जतन करून ठेवलेल्या आपल्या मर्यादित प्रतिमेला आवाहन द्या आणि अप्रतिम बदलाची नवी द्वारे खुली होऊ द्या.
No comments:
Post a Comment