*Keep the mind free of resistance and open to exciting new possibilities.*
When we learn something new, neurological bonds are formed in the brain. Gradually, as we nurture it, that connection becomes more and more inflexible, and then it becomes our habit. This habit can be good or bad. The mind never wants to give up the habit because the habit saves the body energy and the body and the mind stay into. comfort zone. But it is the time that separates the winners from the rest of the crowd. A person who can break the shackles of old habits by developing a new habit and mindset can discover new possibilities and even further he can win the race.
सुविचार १७१
*मनाला प्रतिकार मुक्त आणि रोमांचक नवीन शक्यतांसाठी तय्यार ठेवा.*
जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हां मेंदूमध्ये चेतपेशिंचे बंध तयार होतात, हळूहळू जेव्हा आपण त्याचे पोषण करतो तेव्हा ती जोडणी अधिकाधिक अलवचिक बनते आणि मग ती आपली सवय बनते, ही सवय चांगली अथवा वाईट ही असू शकते, मग अशी सवय बदलायची झाल्यास त्या साठी मनाचा प्रतिरोधक सुरू होतो, मनाला सवय सोडण्याची इच्छा होत नसते कारणं सवयीन मुळे शारीरिक ऊर्जेची बचत झाल्यामुळे शरीराला आणि मनाला आरामदायक अवस्था प्राप्त होते. परंतु हीच वेळ विजेत्यांना उर्वरित गर्दीपासून विभक्त करते. जो व्यक्ती एखादी नवीन सवय आणि मानसिकता विकसित करुन जुने सवयींचे बंधन तोडू शकतो तो नवीन शक्यता शोधून काढू शकतो आणि पुढे शर्यत जिंकूही शकतो.
No comments:
Post a Comment