*Every effect in our life has a
specific cause*
Nothing happens by accident. Our life today is the result of all our previous thinking and actions and could not be other than it is.
If we want to have a wonderful time in the future, we have to sow constructive thoughts in the present.
Fortunately, we have full control over what we can think, and by
exercising that control, we can turn our future situations and become a
completely positive person.
*आपल्या आयुष्यातील प्रत्येक परिणामा मागे एक
विशिष्ट कारण असत*
या जगात अपघाताने काहीही घडत नाही. आपले आयुष्य हे आपल्या आधीच्या सर्व विचारांचा आणि कृतींचा परिणाम असते आणि त्याशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही.
जर आपल्याला भविष्यात एक चांगला काळ हवा असेल तर आपल्याला सध्या सकारात्मक विचारांची पेरणी करावी लागेल.
सुदैवाने, आपण काय विचार करवा यावर आपले पूर्ण नियंत्रण असते, याच नियंत्रणाचा उपयोग करून आपण भविष्यातील परिस्थिती बदलू शकतो आणि पूर्णपणे सकारात्मक व्यक्ती बनू शकतो.
No comments:
Post a Comment