*Every morning take actions that support your highest potential.*
We should constantly work on developing our qualities. It is an unending process. We can book a 5-10 minutes self-appointment to develop our inner qualities in the morning, perhaps we should do it daily.
सुविचार १५७
*दररोज सकाळी आपल्या सर्वोच्च गुणांचा विकास करणाऱ्या कृती करा*
आपले गुण विकसित करण्याचा प्रयत्न आपण सतत करत राहायला हवा, ही एक निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. सकाळी स्वतः साठी ५-१० मिनिटांची भेट राखून ठेवून आपल्या अंतर्भूत गुणांच्या विकासासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो, किंबहुना तो करायला ही हवा.
No comments:
Post a Comment