*Every morning dress for success in body, mind, and spirit .*
The new rays of sunrise have brought us new hope and joy. Get ready for a happy life by giving up all the old guilt, anger, hatred, etc. In your mind, your energy body is connected with the creator and this infinite flow of the infinite energy of nature is flowing and reflecting from your physical and mental body like sun rays. Experience it and get ready for a happy life.
सुविचार १६८
*यशस्वी होण्यासाठी प्रत्येक सकाळी शरीर, मन आणि उर्जा यांना तय्यार करा*
सूर्योदयाची नवीन किरणे आपल्यासाठी नवीन आशा आणि उल्हास घेऊन आली आहेत. मनातली सगळी जुनी जळमटे, उणी दुणी, द्वेष आदी षड्रिपुनचा त्याग करून एका आनंदी जीवनासाठी तय्यार व्हा, आपले उर्जाशारिर हे त्या सृष्टाशी जोडलेले आहे आणि निसर्गाच्या ह्या असीम ऊर्जेचा निरंतर प्रवाह आपल्या भौतिक आणि मानसिक शरीरातून सूर्यकिरण प्रमाणे वाहत आहे. त्याची अनुभूती घ्या आणि प्रसन्न जीवनासाठी सज्ज व्हा.
No comments:
Post a Comment