*The better way to confront your fears is to stay prepared*
Investing in preparation is always better than spending to deal with the effects. Preparation boosts your self-confidence and gives you the energy to deal with fear. Overcoming fear can give us the feeling of accomplishment that makes our life worthwhile and gives us the privilege to live with pride.
सुविचार १५०
*आपल्या भीतीचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतः ला तयार करणे.*
परिणामांनाशी दोन हात करण्याचा व्यय करण्यापेक्षा स्वतः ला तयार करण्यात गुंतवणूक करणे नेहमीच चांगले. तयारी मुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि भीतीस सामोरे जाण्याची ऊर्जा आपणास मिळते, शेवटी भीतीवर मात करणे ही एक कर्तव्य पूर्तीची अनुभूती असू शकते जी आपले जीवन मूल्यवान बनवून आपल्याला अभिमानाने जगणे देवून जाते.
No comments:
Post a Comment