Quote #TM356
The universe started from zero, and our existence in the universe is also zero, but it is important to be aware of this zero.
Be it astrophysics or religious texts, everyone says that the universe came into being from nothing. And in this vast universe and on the scale of time, human existence is negligible. However, it is very important to create this understanding and awareness, so many disputes can be settled, internal and external.
सुविचार ३५६
विश्वाची सुरुवात शून्यातून झाली, आणि आपले अस्तित्वही विश्वात शून्यच आहे, मात्र ह्या शून्याची जाणीव होणे महत्वाचे.
खगोलभौतिकी असो किंवा धार्मिक ग्रंथ सगळेच म्हणतात कि विश्व शून्यातून अस्तित्वात आले. आणि ह्या अफाट विश्वात आणि वेळेच्या मोजपट्टीवर मानवी अस्तित्व नगण्यच. मात्र हि समज आणि जाण निर्माण होणे अतिशय महत्वाचे असून त्यामुळे अनेक वाद मिटूशकतात.
No comments:
Post a Comment