Quote #TM367
Expressing yourself in the right way at the right time is not just a skill but a way to make life easier.
Often latent emotions dominate many aspects of life, unknowingly. Expression is everyone's need, and drawing oneself in unexpressed thoughts and feelings in the name of maintaining formality and image framework is not the same as living life. Expressing and accepting openly is a sign of vitality.
सुविचार ३६७
योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यक्त होणे हे फक्त कौशल्य नसून जीवनाला सुखकर करण्याचा मार्गच आहे.
अनेकदा अव्यक्त भावना जीवनाच्या अनेक पैलूं मध्ये वर्चस्व गाजवत असतात, आणि तेही अगदी आपली नकळत.व्यक्त होणे हि प्रत्येकाची गरज असून, औपचारिकता आणि प्रतिमांची चौकट राखण्याच्या नावाखाली अव्यक्त विचार आणि भावनांचा साठा करून त्यात बुडणे ह्याला जीवन जगणे असे म्हणूच शकत नाही. व्यक्त होणे आणि खुले पणाने स्वीकार करणे हे जिवंतपणाचे लक्षण होय.
No comments:
Post a Comment