Quote #TM369
If you know when to keep quiet, then your communication skills are good.
Not everything is expressed verbally, some things become clearer with silence. Especially those things which needs an inner awareness. It is probably better to respond calmly in a communication at where introspection is necessary.
सुविचार ३६९
जर शांत कधी राहावे याचे ज्ञान असेल तर आपले संभाषण कौशल्य चांगले आहे असे समजावे.
प्रत्येक गोष्ट बोलून व्यक्त होत असते असे नाही. काही गोष्टी शांतता राहिल्याने अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात.खास करून जाणीव निर्माण करण्याच्या गोष्टी. जिथे आत्मचिंतनाचा संदर्भ आहे अश्या गोष्टींसाठी शांत राहून प्रत्युत्तर देणे कदाचित अधिक चांगले.
No comments:
Post a Comment