Quote #TM351
The quality of recognizing your mistakes and correcting them leads you to the peak of success.
Recognizing one's own faults means completing almost 90 percent of the work. The other 10 percent is to correct the mistake. The thick covering of our prejudices and ego unknowingly binds the mind from which there is no easy escape. But a person with the mental strength to break this veil can be one of many, which is seen to be successful.
सुविचार ३५१
आपली चूक ओळखून ती दुरुस्त करण्याचा गुण आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो.
स्वतः ची चूक ओळखणे म्हणजे जवळपास ९० टक्के काम पूर्ण करणे होय. इतर १० टक्के म्हणजे ती चूक दुरुस्थ करणे. आपल्या पूर्वग्रहदूषित आणि अहंकाराचे जाड आवरण मनाला अनभिज्ञपणे जखडून ठेवते ज्यातून सहजासहजी सुटका नाही. मात्र हे आवरण तोडण्याचे मानसिक बळ असलेला व्यक्ती अनेकांमध्ये एक असू शकतो, जी यशस्वी होताना दिसून येतो.
No comments:
Post a Comment