quote #TM373
*Find expression for your inner strength.*
We are aware of our inner strength somewhere deep down. But in the race for survival, we hide this power deep within the boundaries of safety. But it is the true expression of our strength, and we must try to make it work.
सुविचार ३७३
*आपल्या आंतरिक सामर्थ्यासाठी अभिव्यक्ती शोधा.*
आपल्या आंतरिक सामर्थ्याची जाणीव आपल्याला कुठेतरी खोलवर असतेच. मात्र जगण्याच्या स्पर्धेत धोका नको म्हणून ह्या सामर्थ्याला आपण सुखरूपतेच्या सिमेत खोलवर दडवून ठेवतो. मात्र तीच आपल्या सामर्थ्याची खरी अभिव्यक्ती असून, तिला मार्ग करून देण्याचा प्रयत्न आपण कारायला हवा.
No comments:
Post a Comment