Quote #TM361
New knowledge should be welcomed openly by putting egoism aside.
When more knowledge or new knowledge comes in our way, often our ego pretends that we have perfect knowledge already, hence it doesn't accept the new knowledge easily. Which impedes knowledge enrichment and may result in loss of opportunity for progress. Therefore, every opportunity to learn new things should be used to the fullest.
सुविचार ३६१
नवज्ञानाचे स्वागत खुले पणाने करावे, अहं भावनेला बाजूला सारून.
कोणत्याही विषयाचे अधिक ज्ञान किंवा नवीन ज्ञान आपल्यासमोर आले तर बऱ्याचदा आपल्यातला अहं भाव ते ज्ञान स्वीकृत न करता स्वतः कडे परिपूर्ण ज्ञान असल्याचा आव आणते. ज्यामुळे ज्ञान संवर्धन खुंटते आणि परणामी प्रगतीची संधी गमावली जाऊ शकते. म्हणूनच नवीन गोष्टीविषयी जाणून घेण्याच्या प्रत्येक संधीचा पूर्ण वापर केला जावा.
No comments:
Post a Comment