Quote #TM376
*The meaning of everything changes according to the interpreter.*
Memory is the biggest part of the interpretation process, so the interpretation will be based on the information that everyone has experienced and assimilated. That is why interpretation gives birth to meaning in the true sense.
सुविचार ३७६
*प्रत्येक गोष्टीचा अर्थ, अर्थ लावणाऱ्या नुसार बदलत असतो.*
अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत स्मरण शक्ती चा सर्वात मोठा भाग आहे, त्यामुळे लावण्यात येणार अर्थ प्रत्येकाने अनुभवलेल्या आणि आत्मसात केलेल्या माहितीच्या आधारेच लावला जाण्याची शक्यता सर्वात जास्त. म्हणूनच अर्थ लावणारच खऱ्या अर्थाने अर्थाला जन्म देत असतो.
No comments:
Post a Comment