Quote #TM378
Recognize the complex dependencies of life.
The more complex the process of life, the more complex the relation of life to nature. We are a part of the ecosystem of nature and the coincidentally acquired intelligence due to which the gift of ego arises and our existence seems to be supreme is not to be believed. The existence of the 'dust of life' is deeply rooted in every dust particle of nature.
सुविचार ३७८
जीवनाची जटिल अवलंबित्व ओळखून घ्या
जीवनाची प्रक्रिया जितकी जटिल तितकाच जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध जटिल. आणि निसर्गाच्या परिसंस्थेतील आपण एक भाग असून योगायोगाने लाभलेल्या बुद्धिमत्ते ज्या वरदानामुळे अहंकार उद्भवून आपले अस्तित्व सर्वोच असल्याचा भास म्हणजे सत्यमानू नये. जीवनाच्या धूलिकणांचे अस्तित्व निसर्गाच्या प्रत्येक धूलिकणांत खोलवर रुजलेलं आहे.