Quote #TM334
Our whole life can be changed if we change some of the things that we do every day but do not notice easily. Just like your sitting posture, if you just sit up straight, you can avoid hundreds of diseases, or if you always chew for a long time while eating, stomach and other major body problems will not occur, and if you smile for only 10 seconds every morning, you will feel energetic. By doing so many small things we can make a big difference in our lives.
सुविचार
*काही सोप्या गोष्टींमध्ये मोठे बदल घडवण्याची सुप्त शक्ती असते.*
आपण रोज करत असलेल्या मात्र सहज लक्ष्यातहि न येणाऱ्या काही गोष्टींमध्ये बदल केल्यास आपले संपूर्ण जीवनाचं बदलून जाऊ शकते. जसे आपली बसण्याची पद्धत, फक्त नेहमी ताठ बसल्यास शेकडो रोगांपासून दुसरं राहता येते, किंवा जेवताना नेहमी जास्त वेळ चावून खाल्यास, पोटाच्या आणि शरीराच्या इतर मोठ्या समस्या उद्भवणारच नाहीत, तसेच रोज सकाळी फक्त १० सेकंड स्मित केल्यास उर्जावान असल्याचे जाणवेल. अश्या अनेक लहान गोष्टी करून देखील जीवनात आपल्याला मोठं बदल घडवता येऊ शकतो.
No comments:
Post a Comment