Quote #TM341
Winning is the result of your mental state.
Often we see situations in which many gave up in spite of having the ability, the main reason for such defeats can be not able to reach and maintain the right mental state during such situations. The winning mentality can be different for each occasion, sometimes aggressive, sometimes steady and sometimes alert. And maintaining the right mental state helps to achieve victory.
सुविचार ३४१
जिंकणे हा तुमच्या मानसिक अवस्थेचा परिणाम आहे.
अनेकदा असे प्रसंग आपण पाहतो ज्यात क्षमता असून देखील हार पत्करावी लागते, याचे मुख्य कारण आहे कि प्रसंगादरम्यान योग्य ती मानसिक स्थिती गाठणे आणि कायम ठेवणे. जिंकण्यासाठी लागणारी मानसिकता प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळी असू शकते, कधी आक्रमक, कधी स्तिर तर कधी सतर्क. आणि योग्य ती मानसिकता विजयश्री साकारण्यास मदत करते.
No comments:
Post a Comment