Quote #TM340
Happiness cannot be obtained from the outside, it is created.
We associate our happiness with external things that change according to the situation, and this creates the impression that the mind is happy only when external things become like our mind. That is, the factory of happiness rises outside our minds. But this chemical process of happiness takes place within us, and it is controlled from within.
सुविचार 340
आनंद हा बाहेरून मिळत नसतो तर तो निर्मित होत असतो.
परिस्थिती नुसार बदलणाऱ्या बाह्य गोष्टींशी आपला आनंद आपण जोडतो, आणि त्यामुळे असा भास निर्माण होतो कि बाह्य गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या तरच मन आनंदी होते. म्हणजेच काय तर आनंदाची फॅक्टरी आपल्या मनाच्या बाहेर उभारतो. मात्र आनंदाची हि रासायनिक प्रक्रिया आपल्या अंतर्गतच होत असते, आणि तिचे नियमन हि आतमधूनच होत असते.
No comments:
Post a Comment