Quote #TM335
*It is a self-insult to crawl despite having the ability to stand firmly*
Rather than crawling and being safe on an ideological level, Stumbling to stand by our own is anytime better. It will take a lot of hard work to stand on a personal ideological level, but no matter how hard you try, trying to make yourself strong will definitely take you beyond the crawlers.
सुविचार
*उभे राहण्याचे सामर्थ्य असून सुद्धा रांगत राहणे हा स्वतः चा अपमानच म्हणावा लागेल *
वैचारिक पातळीवर रांगून सुरक्षित राहण्यापेक्षा धडपडत उभे राहणे केव्हाही चांगले. वैयक्तिक रित्या उभे राहण्यासाठी नक्कीच जास्त मेहनत करावी लागेल मात्र धडपडत का होईना स्वतः ला प्रगल्भ बनवण्याचे प्रयत्न नक्कीच तुम्हाला रांगणाऱ्यांपेक्षा पुढे नेऊन सोडतील.
No comments:
Post a Comment