Sunday, 1 November 2020

To be with yourself is to be with the universal energies. Quote #TM176


Quote #TM176

*To be with yourself is to be with the universal energies*

We are a small reflection of the universe, sometimes, in our mind, we experience the shift from mental level to cosmic knowledge. when the mind is stable that is your true identity which is the source of universal energy, this infinite source of energy is always flowing inside us, only we unknowingly spread a limited form of self-identity on it and then begin to live false identity.
Let go of this limited identity and let the universal energy within you freely find its true nature.

सुविचार १७६

*स्वत: सोबत असणे म्हणजे वैश्विक उर्जेसोबत असणे*

आपण विश्वाच एक लहानस प्रतिबिंब आहोत, मन स्थिर असताना मानसिक स्थरावर वैश्विक ज्ञानाच परावर्तन आपण नेहमी अनुभवतो आणि तेच आपले खरे रूप होय, अंतरंगात उमटणारे मर्यादित भाव आणि भावना कदाचित तुटपुंज्या असु शकतात ज्याला आपण आपलं व्यक्तिमत्त्व मनात असतो, प्रत्यक्षात मात्र भाव भावना तकलादू स्वरूपाच्या असून आपली खरी ओळख ही वैश्विक ऊर्जेचा स्रोत अशीच आहे, ऊर्जेचा हा अनंत झरा कायम आपल्या अंतरंगात वाहत असतो, फक्त त्यावर अजाणतेपणे मर्यादित स्वरूपाची स्वतः ची ओळख आपण तय्यार करून पांघरतो आणि ती ओळख आपण जगू लागतो.
सोडून द्या ही मर्यादित ओळख आणि तुमच्यातील वैश्विक ऊर्जेचा मुक्त पणे तिची खरी ओळख मिळवू दे.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...