Wednesday 4 November 2020

Your future has a purpose. Quote #TM179

Quote #TM179

*Your future has a purpose.*

We can't experience everything which is happening in the universe with our limited ability.
Nothing in the universe happens without a purpose but we cannot experience this on a cognitive level. Your presence in this universe is of paramount importance and you are on your way to fulfilling important objectives in the future and you are going to make a significant contribution to some unique events.  Believe it

सुविचार १७९

आपल्या भविष्याचा एक उद्देश आहे.
विश्वात सगळ्याच गोष्टी आपल्या मर्यादित क्षमतेला जाणवतील असे नाही. विश्वात कोणतीही गोष्ट अमूल्य उद्देश असल्याशिवाय घडत नाही. मानसिक स्थरावर आपल्याला याची अनुभूती घेणे शक्य नाही.
मात्र ह्या विश्वात आपल्या असण्याला  असाधारण महत्व आहे आणि भविष्यातील महत्त्वपूर्ण उद्देशांच्या परीपूर्तीसाठी तुमची वाटचाल होत आहे आणि काही अनन्यसाधारण घटनांमध्ये तुमचं महत्त्वाचं योगदान तुम्हाला द्यायचं आहे. विश्वास ठेवा.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...