*Your motivation should grow beyond all your cravings*
Just as a plant needs to be constantly watered and cared for in the beginning, constant effort is needed to keep the mind motivated and focused to direct it towards a goal. After a while, as the roots of the tree begin to spread automatically and give the tree the strength to touch the sky, similarly, your motivations keep giving you permanent strength, till then, we should keep our craving aside and let the motives get matured because thereafter we ourselves become the motivation.
सुविचार १८७
*आपली प्रेरणा आपल्या सर्व हव्यासाच्या पेक्षा मोठी असायला हवी*
ज्याप्रमाणे एखाद्या रोपाला सुरुवातीला सतत खत पाणी द्यावे लागते आणि त्याची काळजी घ्यावी लागते तसेच आपल्या मनाला दिशा देताना सतत प्रयत्न करून प्रेरणा द्यावी लागते आणि काही काळ नंतर वृक्षाची मुळे जशी आपोआपच पसरू लागतात आणि झाडाला उंच आकाशात पर्यंत पोहोचण्याची ताकद देतात तसेच आपल्या प्रेरणा आपल्याला कायम शक्ती देत राहतात, फक्त त्या प्रेरणांचा खरा बोध होऊन त्या परिपक्व होई पर्यंत प्रयत्नांचा सातत्य टिकवून ठेवावे, कारण नंतर आपण स्वतःच ती प्रेरणा बनून जातो.
No comments:
Post a Comment