*Everything is possible when your thoughts, words, and actions match with each other.*
The main reason why some goals are not achieved is that our thoughts, words, and actions are incompatible with each other, even sometimes they are contradictory. To get anywhere, all the wheels of the car have to move in the same direction, so if these three things are contradictory then it will not work. But if, these three moves in one direction, no goal will remain without you achieving it.
सुविचार १७८
*जेव्हा आपले विचार, शब्द आणि क्रिया एकमेकांशी जुळतात तेव्हा सर्व काही शक्य आहे.*
काही गोष्टी प्राप्त न होण्याचा मुख्य कारण म्हणजेच आपले विचार, शब्द आणि कार्य हे एकमेकांना अनुरूप नसते, काहीवेळेस परस्पर विरोधी देखील असते. कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी गाडीची सर्व चाकं एकाच दिशेने चालणे गरजेचे असते म्हणूनच ह्या तिन्ही गोष्टी परस्पर विरोधी असून चालणार नाही. मात्र ते एकच दिशेने गतिमान झाल्यास कोणतेही धेय्य आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
No comments:
Post a Comment