*Look at the world as a possibility.*
As we stand in the center of the circle of possibilities, the direction in which we look will create an opportunity for the possibility to let it come into the existence, and your work limbs will work to transform that opportunity into a possibility and the possibility into the existence.
सुविचार १८३
*जगाकडे एक शक्यता म्हणून पहा*
शक्यतांचा वर्तुळाच्या केंद्रभागी आपण उभे आहोत ज्या दिशेने आपण पाहू त्या दिशेतील शक्यता अस्तित्वात येण्याची संधी निर्माण होईल, पुढे त्या संधीचे रूपांतर शक्यातेत आणि शक्यतेला अस्तित्त्वात आणण्याचे काम तुमची कर्मेंद्रिये करतील.
No comments:
Post a Comment