*Capacity works better with clarity*
If a powerful rocket is shot directionless, its power will be wasted and it will not reach anywhere. If we drive a car and we do not have a clear idea of where to go or if we are constantly changing direction and route, it will be so hard to reach anywhere.
So only if the mind knows the definite direction clearly, we can use our capacity to achieve the desired result. Therefore, along with capacity building, it is very important to have clarity in life.
सुविचार १९४
*स्पष्टतेसह क्षमता अधिक चांगली कार्य करते*
शक्तिशाली अग्निबाण दिशाहिन असेल तर त्याची शक्ती वाया जाणार तो कोठेही पोहोचू शकणार नाही. आपण गाडीतून निघाल्यावर जर आपल्याला कोठे जायचे याची स्पष्टता नसेल किंवा वारंवार आपण दिशा आणि मार्ग बदलत असू तर कोठेही पोहोचू शकणार नाही. त्यामुळे मनाला निश्चीत दिशा स्पष्ट पणे माहीत असेल तरच आपल्याला आपल्या उच्च क्षमतेचा वापर करून आपल्याला ईप्सित साध्य करता येईल. म्हणूनच क्षमतेच्या विकासा सोबत, आयुष्यात सुस्पष्टता येणे अतिशय महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment