*Make a habit to change mindset when it is required to change*
From an early age, our mindset starts to form as we grow and learn. And by mistake, we begin to identify ourselves with this mental framework which is temporary, though we know its momentary nature, still, It becomes difficult to change the mindsets.
In life, we often go through situations where we realize the limited nature of our mindsets but still, we do not dare to assimilate the new changes, therefore, without the emergence of a sense of acceptance, the free path to success gets blocked. That is why free thinking should be given priority over mental stereotypes.
सुविचार १८०
*मानसिकता बदलण्याची आवश्यकता असताना ती बदलण्याची सवय लावा*
लहापणापासूनच आपल्या जडणघडणीचा सोबत एक मानसिक साचेबंद तय्यार होत असतो. आणि चुकून ह्या मानसिक चौकटीला आपण आपली ओळख समजू लागतो. प्रत्यक्षात ही चौकट तकलादू स्वरूपाची असूनदेखील ती बदलणे अवघड होऊन जाते.
जीवनात आपण अनेकदा अश्या प्रसंगातून जातो जिथे आपल्याला अश्या साचेबद्ध विचारांच्या मर्यादित स्वरूपाची जाणीव होतें मात्र तरीही समर्पण भावनेचा उदय करून नवीन गोष्ट आत्मसात करण्यास मन धजत नाही आणि यशाचा खुला मार्ग अडवला जातो. म्हणूनच मानसिक साचेबद्ध विचारांना योग्यवेळी सोडून मुक्त विचारसरणीला प्राधान्य द्यावे.
No comments:
Post a Comment