*Working hard is the key to achieve excellent competency *
Competence is the ability to do something. There is no substitute for hard work in building the capacity. It is through hard work that skills become accustomed and abilities develop. When competence gets developed you are set to take the eagle leap.
सुविचार २४२
*क्षमतेचा विकास आपण सामोरे गेलेल्या आवाहनांमुळे होतो*
क्षमता म्हणजेच एखादी गोष्ट करू शकण्याची योग्यता. ही योग्यता संपादित होण्याकरिता मेहनती शिवाय पर्याय नाही.
मेहनती मुळेच कौशल्य अंगवळणी पडते आणि क्षमतेचा विकास होत राहतो. क्षमता हा अंगीभूत गुण झाला की आपण गरुडझेप घ्यायला सिध्द.
No comments:
Post a Comment