*The return you get for the work is proportional to your loyalty to the work.*
Our value in society is built on the loyalty and dedication that we give to our work.
Whatever we do, if there is no loyalty to it, all is in vain. Even a person who does small work becomes great because of his loyalty and dedication towards the small endeavor.
सुविचार २५४
*कामा प्रती तुमची निष्ठा आणि कामाबद्दल मिळणारा परतावा एकसारखाच असतो.*
आपले समाजातील मूल्य एकनिष्ठता आणि कर्माप्रती समर्पण यातून उभारले जाते.
कोणतेही कार्य असो, त्याप्रती एकनिष्ठता नसेल तर सर्वच व्यर्थ आहे. लहान कार्य करणारी व्यक्ती सुध्द एकनिष्ठ आणि समर्पण भावामुळे महान वाटू लागते.
No comments:
Post a Comment