Quote #TM260
*Everyone we meet is superior to us in certain areas.*
Definitely there's something unique we can find in every person which we can learn, we just have to look at everyone with open minds. Basically, to achieve such openness, we have to give up our limited and self-centric behavior.
सुविचार २६०
*प्रत्येक माणूस ज्याला आपण भेटतो तो नक्कीच काही क्षेत्रात आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो*
प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखं काहीतरी नक्कीच आपल्याला सापडू शकते, फक्त आपण मोकळ्या विचारांनी प्रत्येकाकडे पहायला हवं.
मुळात हा मोकळेपणा येण्याकरीता आपलं मर्यादीत आणि केंद्रित वागणं सोडून द्यावं लागेल.
No comments:
Post a Comment