Quote #TM237
*Honestly is the foundation of self-discipline*
When no outside restriction are present and we try to do whatever is right and give our best, is called self-discipline- the source of excellence which can never happen without a touch of honesty because self-discipline is a form of self-commitment- an honest commitment to self.
सुविचार २३७
*प्रामाणिकपणा आत्म-शिस्तीचा पाया आहे*
जेव्हा बाहेरील कोणतेही बंधन नसते आणि आपण जे योग्य ते करण्याचा प्रयत्न करतो आणि आपला सर्वोत्तम प्रयत्न करतो, तेव्हा त्याला आत्म-शिस्त म्हणतात - प्रामाणिकपणाचा स्पर्श असल्याशिवाय कधीही हे शक्य नाही. उत्तम कार्याचा स्त्रोत आत्म-शिस्त ही आत्म-वचनबद्धतेचाच एक प्रकार आहे- स्वत: ची स्वतः साठी
प्रामाणिक वचनबद्धता.
No comments:
Post a Comment