*Disconnect to reconnect.*
We try to fit ourselves into some frame to perfect ourselves in some part of life and further we start considering such a small part of life as whole life. Then we try to establish an inelastic connection with that particular area of life. But to get an idea of reality, one should try to free oneself from such limited thoughts and try to create unlimited possibilities by reconnecting with life anew.
The first step in such endeavors is to realize your limitations.
सुविचार २४०
*नव्या जोडणी करीता विभक्त व्हा.*
आपण जिवनाच्या एखाद्या भागात स्वतः ला परिपूर्ण करण्या करिता त्या प्रकारच्या साच्यात स्वतः ला पक्के बसवण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर त्या मर्यादीत साच्यालाच संपूर्ण जीवन समजू लागतो. नंतर जिवनाच्या त्या स्वरुपा सोबत एक अलवचिक संबंध प्रस्थापित करू इच्छितो.
मात्र वास्तवाची कल्पना येण्या करीता अश्या मर्यादीत विचारांतून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि आयुष्याशी पुन्हा नव्याने संबंध जोडून अमर्यादित शक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
अश्या प्रयत्नांची प्रथम पायरी म्हणजेच आपल्या मर्यादेची झालेली असणे.
No comments:
Post a Comment