माणसा माणसा थांब रे !!
जगातली सर्वात मोठी आणि अनियंत्रित शक्ति कोणती असेल तर ती आहे 'मानवी मन'. सृजन आणि विध्वंस अशा दोन्ही दिशामधे अफाट कार्य करण्याची क्षमता ती बाळगते. या दुधारी शक्तिचा प्रत्यय चहु ओर दिसून येतो,मात्र एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, तिची विनाशक बाजू नकळत पणे अधिकाधिक धारदार होत चाललीये. मानवी मनाचा कल गेल्या काही शतका पासूनतांत्रीक प्रगती कडे झुकत आहे यात अनियंत्रित शक्ति कोणती असेल तर ती आहे 'मानवी मन'. सृजन आणि विध्वंस अशा दोन्ही दिशामधे अफाट कार्य करण्याची क्षमता ती बाळगते. या दुधारी शक्तिचा प्रत्यय चहु ओर दिसून येतो,मात्र एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, तिची विनाशक बाजू नकळत पणे अधिकाधिक धारदार होत चाललीये. मानवी मनाचा कल गेल्या काही शतका पासूनतांत्रीक प्रगती कडे झुकत आहे यात वावग अस काही नाहीए मात्र तांत्रीक विकासा सोबत त्याच स्वताहा ला समजून घेण्याच तत्वज्ञान संथ गतीने रेंगालात आहे, एकंदर काय तर भौतिक प्रगती सोबत मानवीय मुल्य विकासा च समान आणि प्रभावी वितरण आज प्रतेका पर्यंत पोहोचो शकले नाहीए, तांत्रीक आणि चैनीचा उपकरणांचा भडिमार होत आहे आणि अंतज्ञान मिळवण्याचा मार्ग मात्र कोल्मडात चाललाय. याच कारणास्तव आज सबंध जग अनियंत्रित रित्या कोळाहलिक दरीत कोसळत आहे , अगदी सोप्या शब्दांत सांगायायचे झाल्यास' अफाट शक्तिचा वापर करण्यास तितकाच संयम हवा तो अत्मिक विश्लेषणाने प्राप्त होतो आणि त्यावरच मानव जातीच भवितव्य अवलंबुन आहे.विद्यमान परिस्थिती खोलवर इतिहासात ज़ाऊन पाहता ....CONTINUE
TUSHAR MAHADIK
No comments:
Post a Comment