Quote #TM231
*Stability of mind in a challenging time is the greatest human trait*
Nowadays, there are very few tools and methods that can give the right direction to the mind.
In the ancient Indian culture, the first tendency was to achieve mental stability and accordingly traditions and culture were formed, later it became somewhat contaminated but the attempt to reach the mental stability and bring everyone to the stable mental state is the core of this culture. We need to think a little bit in this direction and use some of the tools and methods that are still available and try to strengthen our mental stability.
सुविचार २३१
*आव्हानात्मक वेळी मनाची स्थिरता हा मानवी स्वभावाचा महान गुण होय.*
पूर्वापार चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत सर्वप्रथम मानसिक स्थिरता साधण्याकडे कल होता आणि त्यानुसारच परंपरांची आणि संस्कृतीची निर्मिती झाली, पुढे ती काही अंशी दूषितही झाली मात्र मानसिक स्थितीत गाठून स्थितप्रज्ञ अवस्थे कडे सर्वाना नेण्याचा प्रयत्न हाच या संस्कृतीचा गाभा. आपण हि थोडा या दिशेने विचार करायला हवा, आणि इतिहास जमा होत असलेली काही उपलब्ध साधने आणि साधनांचा वापर करून आपले मानसिक स्थैर्य बळकट करण्याकरिता राहायला हवे.
No comments:
Post a Comment