*Turning within is the only way to transform your life.*
Our entire life is a reflection of our own interpretation of everything arround us.
When we try to go beyond interpretation we touch the innermost dimention, and that's she the transformation begins
सुविचार २१६
*आपल्या जीवनात परिवर्तन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंतर्मुख होणे.*
आपले संपूर्ण आयुष्य हे आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे आपण केलेल्या अक्लानाचे प्रतिबिंब असते.
जेव्हा आपण आकलनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण सर्वात अंतर्गामी मितीला स्पर्श करतो आणि तिथेच आपल्यात परिवर्तनची सुरुवात होते.
No comments:
Post a Comment