An eagle never gives up in the middle of the storm because he believes in himself and his capabilities. A soldier never afraid of war.
It is a need of an hour to awaken the citizen soldiers among us. Unitedly, we all need to act as a single person, this is an opportunity for all of us to test our strength of unity by standing together, for the well being of every one of us. The responsibility given to you by the authority is to make yourself safe and let others be safe. Lets showcase how strong our commitments are in the face of conflict.
Possible Translation-
गरुड वादळां मध्ये कधीही हार मानत नाही कारण त्याचा स्वतःवर आणि स्वतः च्या क्षमतेवर विश्वास असतो.
सैनिकाला कधीही युद्धांची भीती वाटत नाही. आपल्यातील नागरिक सैनिकांना जागृत करणे ही आज काळाची गरज आहे. संयुक्तपणे, आपण सर्वांनी एकच व्यक्ती म्हणून काम करण्याची गरज आहे, आपल्यातल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आज एकत्र उभे राहण्याच्या आपल्या शक्तीची चाचणी घेण्याची संधी आहे. आपल्याला प्राधिकरणाने दिलेली जबाबदारी स्वतःला सुरक्षित करणे आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याची आहे. बिकट प्रसंगातून पुढे जात असताना आपली वचनबद्धता किती मजबूत आहे हे दर्शवू द्या.
No comments:
Post a Comment