Quote #TM381
*An inclusive perspective can solve many problems.*
Perspective is the culmination of the physical and mental episodes one has witnessed.
Therefore, rather than judging anyone's perspective under a category of right or wrong, one should test whether the perspective is applicable under the available circumstances or not. Also If your perspective is not comprehensive in any circumstance, you need to re-evaluate it.
सुविचार ३८१
*सर्वसमावेशक दृष्टीकोन अनेक समस्यांचे निवारण करू शकतो.*
प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन त्याच्यासोबत घडणाऱ्या भौतिक आणि मानसिक क्रियांचा परिपाक असतो.
म्हणून कोणताही दृष्टीकोन बरोबर अथवा चूक असा गृहीत धरण्यापेक्षा, उपलब्ध परिस्थितीत लागू पडणारा आहे कि नाही याची चाचणी करावी. जर आपला दृष्टीकोन सर्वसमावेशक नसेल तर पुन्हा पडताळणी करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment