continue from last blog.........तितकच जबाबदारीने त्यांनी जगाचा विचार करायला हवा फक्त स्व राष्ट्रं पुरता मर्यादित दृष्टिकोन ठेऊ नये लोकमता चा प्रवाह अनभिज्ञ पणे ते प्रभावित करतात सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यास एक गोष्ट्लक्षात येते की नजीकच्या काळात जर मानव जातीला शानतीपूर्ण वातावरणात टिकून राहायचे असेल तर स्वताहा ला खर्या अर्थाने समजून घेणे अनिवार्या आहे, तरीही गाढ झोपेत असलेल्या बुध्ढीचा स्वामी मानवाला याची जाणीवच होऊ नये हाच मोठा विरोधाभास. आज अनेक राष्ट्रं मधे युध्जान्य परिस्थिती विस्फोटक बनत चाललीये आणि जागाच विभाजन अमेरिका प्रभावी WTO आणि चीन प्रभावी APEC च्या दोन गटा मधे होत असून नकळत पणे अनेक राष्ट्रे यात खेचली जात आहेत, यांचा एकमेकन नामोहरम करण्या पेक्षा फक्त विकासत्मक दृष्टिकोन नक्कीच जगाला एक सकारात्मक बदल देईल, पण पुन्हा याची पळे मुळे मानवी मेंदूच्या अनियंत्रिततेत रुजलीत. त्या साठी प्रत्येकाणे समान सामूहिक जबबदारीने आत्म् परीक्षण करून स्वताहत सकारात्मक बदल घडवण गरजेचे आहे, ही अवघड असले तरीही एकमात्र कायम स्वरूपी उत्तर आहे. स्व संयम हाच गुण सबंध जगाला उज्ज्वल भवितव्य देईल
Tushar Mahadik
No comments:
Post a Comment