Wednesday, 26 May 2021

Recognize the complex dependencies of life. Quote #TM378

Quote #TM378

Recognize the complex dependencies of life.

The more complex the process of life, the more complex the relation of life to nature. We are a part of the ecosystem of nature and the coincidentally acquired intelligence due to which the gift of ego arises and our existence seems to be supreme is not to be believed. The existence of the 'dust of life' is deeply rooted in every dust particle of nature.

सुविचार ३७८

जीवनाची जटिल अवलंबित्व ओळखून घ्या

जीवनाची प्रक्रिया जितकी जटिल तितकाच जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध जटिल. आणि निसर्गाच्या परिसंस्थेतील आपण एक भाग असून योगायोगाने लाभलेल्या बुद्धिमत्ते ज्या वरदानामुळे अहंकार उद्भवून आपले अस्तित्व सर्वोच असल्याचा भास म्हणजे सत्यमानू नये. जीवनाच्या धूलिकणांचे अस्तित्व निसर्गाच्या प्रत्येक धूलिकणांत खोलवर रुजलेलं आहे.

Tuesday, 25 May 2021

Ability to argue without heating the mind is a sign of wisdom. Quote #TM377

Quote #TM377

*Ability to argue without heating the mind is a sign of wisdom.*

Disengaging yourself from the intense emotional flow and trying to get things done by just maintaining the focus on the right things without falling prey to unwanted distractions is itself a guarantee of success.

सुविचार ३७७

*डोकं गरम केल्याशिवाय वाद घालू शकणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.*

तीव्र भावनेच्या आहारी जाण्यापासून स्वतः ला वाचवणे आणि योग्य त्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करून कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच कार्य सिद्धीस जाण्याची हमी.

Sunday, 23 May 2021

The meaning of everything changes according to the interpreter. Quote #TM376

Quote #TM376

*The meaning of everything changes according to the interpreter.*

Memory is the biggest part of the interpretation process, so the interpretation will be based on the information that everyone has experienced and assimilated. That is why interpretation gives birth to meaning in the true sense.

 सुविचार ३७६

*प्रत्येक गोष्टीचा अर्थ, अर्थ लावणाऱ्या नुसार बदलत असतो.*

अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत स्मरण शक्ती चा सर्वात मोठा भाग आहे, त्यामुळे लावण्यात येणार अर्थ प्रत्येकाने अनुभवलेल्या आणि आत्मसात केलेल्या माहितीच्या आधारेच लावला जाण्याची शक्यता सर्वात जास्त. म्हणूनच अर्थ लावणारच खऱ्या अर्थाने अर्थाला जन्म देत असतो.  

Saturday, 22 May 2021

Listen to the life around you. Quote #TM375

Quote #TM375

Listen to the life around you

Man becomes so absorbed in himself that he completely forgets the area of which he is a part. And when he stumbles then becomes aware of his surroundings and begin to remember that our existence is part of this environment. But, an awareness of the nature's creation which is surrounding him should remain in the mind constantly.

सभोवतालचे जीवन ऐका

मनुष्य आपल्यातच इतका गढून जातो कि ज्या परिसराचा तो भाग आहे त्याचा पूर्ण पणे विसर त्याला पडतो. आणि कधीतरी ठेच लागून सभोवतालच्या परिसराची जाणीव त्याला होते. आणि आपले अस्तित्व ह्याच परिसराचा भाग आहे याची आठवण येऊ लागते. असे न होता सृष्टीविषयि जाण सतत मनात राहूदे.  

Thursday, 20 May 2021

Physical and mental well-being depend on each other. Quote #TM374

Quote#TM374

*Physical and mental well-being depend on each other.*

Both body and mind affect each other so take care of both. More and more goals are focused on acquiring mental skills to move towards financial well-being. But at the same time, the whole body should not be missed. Because soundness is a combination of both.

सुविचार ३७४ 

*शारीरिक आणि मानसिक सुदृढता एकमेकांवर अवलंबून आहे.*

शरीर आणि मन दोन्ही एकमेकांवर प्रभाव टाकतात त्यामुळे दोघांचीही काळजी घ्या. आर्थिक सुबत्तेकडे जाण्यासाठी अधिकाधिक लक्ष्य मानसिक कौशल्य आत्मसात करण्याकडे केंद्रित केले जाते. मात्र त्याच बरोबर शरीराकडे संपूर्ण लक्ष्य असुद्या. कारण सुदृढता हि दोन्हींच्या मिलाफातूनच तयार होते. 

Wednesday, 19 May 2021

Find expression for your inner strength. quote #TM373

quote #TM373

*Find expression for your inner strength.*

We are aware of our inner strength somewhere deep down. But in the race for survival, we hide this power deep within the boundaries of safety. But it is the true expression of our strength, and we must try to make it work.

सुविचार ३७३ 

*आपल्या आंतरिक  सामर्थ्यासाठी  अभिव्यक्ती शोधा.*

आपल्या आंतरिक सामर्थ्याची जाणीव आपल्याला कुठेतरी खोलवर असतेच. मात्र जगण्याच्या स्पर्धेत धोका नको म्हणून ह्या सामर्थ्याला आपण सुखरूपतेच्या सिमेत खोलवर दडवून ठेवतो. मात्र तीच आपल्या सामर्थ्याची खरी अभिव्यक्ती असून, तिला मार्ग करून देण्याचा प्रयत्न आपण कारायला  हवा. 

Tuesday, 18 May 2021

There is nothing as possible or impossible, there can only be a difference of ability. Quote#TM372

Quote#TM372

*There is nothing as possible or impossible, there can only be a difference of ability.*

 All possibilities are very open to this world, like WiFi. If we develop the right capabilities then it will automatically download those possibilities and make them come true. Thus, only by developing our physical and mental devices properly can we increase our receptivity to the possibilities.

सुविचार ३७२

*कोणती हि  गोष्ट शक्य  किंवा  अशक्य  नसते, फक्त  क्षमतेचा फरक असू शकतो.*

सर्व शक्यता ह्या विश्व अगदी खुल्या आहेत, जसे वायफाय. आपण आपल्यात योग्य त्या क्षमतेचं विकास केला कि आपोआपच त्या शक्यता डाउनलोड होऊन प्रत्यक्षात येऊ लागतील, आपल्या शरीरीक आणि मानसिक उपकरणांना योग्यरित्या विकसित करूनच आपली शक्यतान प्रति ची ग्रहणशीलता वाढवू शकतो.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...