Tuesday, 30 June 2020

Youth is not only a time of life but also a state of mind and form of energy. Quote #TM52


Quote #TM 52
Youth is not only a time of life but also a state of mind and form of energy. 

Swami Vivekananda considered youth the greatest asset and wealth of India. He believed that youth is full of energy, idealism, enthusiasm, hope, optimism, and adventurous spirit. He often expressed that if we were to win back our ancient glory, power, and prosperity, it is in the hands of our youth. It is the youth of the country, he said, who can educate and inspire the masses; it is the youth of the country who can rouse the spiritual consciousness of the people and awaken them to a sense of their own human dignity and worth.

तारुण्य हा केवळ आयुष्याचा काळ नसतो तर मनाची अवस्था आणि ऊर्जा देखील असते. 

स्वामी विवेकानंद तरुणांना भारताची सर्वात मोठी संपत्ती मानत.  त्यांचा असा विश्वास होता की युवा शक्ती, आदर्शवाद, उत्साह, आशा, आशावाद आणि साहसी भावनांनी परिपूर्ण आहे. ते नेहमी व्यक्त करीत असेत की आपण जर आपले प्राचीन वैभव, सामर्थ्य आणि समृद्धी परत मिळवायची असेल तर ती आपल्या तरूणांच्या हातात आहे.  ते म्हणाले, देशातील तरूणच जनतेला शिक्षण आणि प्रेरणा देऊ शकेल; आणि देशातील तरुण लोकांमधील आध्यात्मिक चेतना वाढवू शकतो आणि त्यांच्यात आत्मसन्मान आणि  मानवीय मूल्यांची जागृती करू शकतो.

Monday, 29 June 2020

One thing that is obstructing our journey within is ignorance of our own light. Quote#TM51


One thing that is obstructing our journey within is ignorance of our own light.

We are master in forming an opinion, believing, assuming and considering thd things
If you have never changed your mind about some fundamental system of your belief, if you have never questioned the basics, and if you have no wish to do so, then you are likely ignorant of the real nature of yourself.

आपल्या आत्मप्रवासात अडथळा आणणारी एक गोष्ट म्हणजे आपल्या स्वयं प्रकाशाचे अज्ञान

आपण स्वतः च मत तयार करण्यात, गोष्टींवर विश्वास ठेवण्यात, गृहित धरण्यात फारच पटाईत असतो.
आपण आपल्या विश्वासातील काही मूलभूत गोष्टींबद्दल आपले मत कधीही बदलले नसल्यास, जर आपण कधीही मूलभूत गोष्टींबद्दल प्रश्न विचारला नसल्यास आणि जर आपल्याला असं काही करण्याची इच्छा ही नसल्यास आपण कदाचित स्वतः चा वास्तविक स्वरूपाविषयी अनभिज्ञ आहात.

Sunday, 28 June 2020

Persistence is part of courage. Quote #TM 50

Persistence  is part of courage. Quote #TM 50

It is divine to restrain one's small consciousness and accept the vast consciousnes, it can be considered a reason to smile. Our small inner voice always stops us from moving forward.
A combination of both perseverance and hard work can lead to unique success.

चिकाटी धैर्याचा भाग आहे

स्वतःतील लघु चेतनेला रोखून धरणे आणि विशाल चेतानेचा हसतमुखाने स्वीकार करणे हे दिव्यच म्हणाव लागेल. स्वतः ची अंतरतील लहानसा आवाज नेहमीच आपल्याला थांबवत असतो, पुढे जण्या पासून.सातत्य आणि मेहनत दोघांच्या मिलाफातून अनन्य साधारण यशप्राप्ती करता येते.

Saturday, 27 June 2020

Being true to ourself and others, brings infinite power within. Quote #TM49

Being true to ourself and others, brings infinite power within.

It is difficult to identify our real self on the stage of this world where every person is trying to prove himself his or her own theatrical life as a true event.
There is no better way to live a successful life than to find your original self and be completely true to itself.

स्वत: शी आणि  इतरांनशी खरे वागल्यास, अंतर्मनातील असीम शक्ती ची जाणीव होत

ह्या जगाच्या रंगमंचावर जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या रचलेल्या नाट्य प्रसंगांना स्वतःलाच खरे भासावण्याचा प्रयत्न करत असतो तेथे स्वतःची स्वतःला च खरी ओळख पटणे अवघड.
स्वतःला जाणून स्वतः शी पूर्ण खरे वागणे या पेक्षा यशस्वी जीवनाचा मूलभूत आधार नाही.

Friday, 26 June 2020

Even though patience is bitter, its fruit is always sweet. Quote #TM48


Patience and aptitude are inextricably linked.  The graph of a person's aptitude  is in accordance with his patience. Self-restrained person starts moving towards becoming स्थितप्रज्ञ.

संयम जरी कडवट असला तरी त्याची फळे नेहमीच गोड असतात.

संयम आणि योग्यता यांचा एकमेकांशी प्रमाणबध्द संबंध आहे. संयम व्यक्तीच्या योग्यतेचा आलेख हा त्याला सर्वोत्कृष्ट पदावर घेऊन जातो. आत्म संयमी व्यक्ती स्थितप्रज्ञ होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो

Thursday, 25 June 2020

Your empathy can become a rainbow in others life. Quote #TM47

COVID-19 pandemic has led to sweeping changes and disruptions in nearly every aspect of daily life. With mandates and guidelines changing all the time, it's easy to feel overwhelmed by our own anxieties. It is important to practice empathy during this time, not only for others but for yourself as well.

आपली सहानुभूती इतरांच्या जीवनात इंद्रधनुष्य बनू शकते
कोविड -१९ साथीच्या आजारामुळे दैनंदिन जीवनातील प्रत्येक घटकामध्ये व्यापक बदल आणि व्यत्यय आला आहे. जनादेश आणि मार्गदर्शक तत्त्वे सर्व वेळ बदलत असताना, आपल्या स्वतःच्या चिंतांनी आपण त्रासदायक अवस्थेत जाणे शक्य आहे. या वेळी सहानुभूती बाळगणे महत्वाचे आहे, केवळ इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठी देखील. 

Wednesday, 24 June 2020

Let's look beyond our little emotional world. Quote#TM46


There may not be as many mysteries in the this universe as there are in the depths of our mind. Going ahead a step gives us an idea of ​​how incomprehensible the whole universe is, but it is more incomprehensible that we can comprehend it.

*चला आपल्या लहानशा भावविश्वाचा पलीकडे पाहुयात.*
आपल्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात जितकी रहस्य आहेत तितकी कदाचित ह्या विश्वाच्या पसाऱ्यात ही नसावीत. एक पायरी वर चढून पाहिल्यास संपूर्ण विश्व किती अनाकलनीय आहे याची कल्पना येते अन त्याहून ही अनाकलनीय हे आहे की आपण त्याचे आकलन करू शकतो.

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...