Quote #TM379
*Sometimes you need to act without much waiting for the right moment, and it will unleash your hidden potential*
Often our inherent energy automatically finds the right direction, and our hidden potential suddenly comes to the fore. Most of the time we see our potential through a limited psychological frame but sudden spontaneous participation in such activity breaks our limited psychological frame and introduced us to a new self.
सुविचार३७९
*कधीकधी आपल्याला योग्य क्षणाची वाट न पाहता कृती करण्याची आवश्यकता असते आणि यामुळे आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव होईल*
अनेकदा आपली अंतर्भूत उर्जा आपोआपच योग्य दिशा शोधते. आणि आपली लपलेली क्षमता अचानक समोर येते. कारण एका मानसिक साच्यात आपण आपली क्षमतेची कल्पना करत असतो आणि अचानक उत्स्फूर्तपणे कार्यात सहभागी होण्यामुळे आपला मर्यादित साचेबंद तुटून जातो आणि तुम्हाला तुमची नव्याने ओळख होते.